सायबर व आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सज्ज रहा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, पुढारी वृत्तसेवा नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी ही देशातील उज्ज्वल नावलौकिक असलेली प्रबोधिनी आहे. या प्रबोधिनीत प्रशिक्षण घेऊन देशसेवेत येणाऱ्या पोलीस उप निरीक्षकांसमोर सायबर व आर्थिक स्वरूपाच्या गुन्हेगारीची आव्हाने असल्याने ही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सदैव सज्ज रहावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आज महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरिक्षक सत्र क्रमांक …

The post सायबर व आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सज्ज रहा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस appeared first on पुढारी.

Continue Reading सायबर व आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सज्ज रहा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक : पोलिस भरतीसाठी एकापेक्षा अधिक ठिकाणी उमेदवारांचे अर्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य पोलिस दलातील रिक्त जागांवरील भरती प्रक्रिया राबवली जात असून सोमवारपासून (दि.२) मैदानी चाचणीस सुरुवात झाली आहे. दरम्यान, अनेक उमेदवारांनी अर्ज करताना एकापेक्षा अधिक पोलिस आयुक्तालय किंवा अधीक्षक कार्यालयात अर्ज केल्याने प्राधान्य क्रम ठरवून ते मैदानी चाचणीस जात असल्याचे पोलिसांनी निरीक्षण नोंदवले आहे. त्यामुळे मैदानी चाचणीस गैरहजर उमेदवारांची संख्या लक्षणीय दिसत …

The post नाशिक : पोलिस भरतीसाठी एकापेक्षा अधिक ठिकाणी उमेदवारांचे अर्ज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस भरतीसाठी एकापेक्षा अधिक ठिकाणी उमेदवारांचे अर्ज