पैठणी क्लस्टर योजनेंतर्गत महाराष्ट्र बँकेतर्फे कर्जवितरण

नाशिक (राजापूर) : पुढारी वृत्तसेवा येवल्याच्या पैठणीची खरी ओळख ग्राहकांना होण्यासाठी पैठणीवर हॉलमार्किंग किंवा क्यू-आर कोड सिस्टीम अस्तित्वात आली. यामुळे ग्राहकांना खरी पैठणी मिळेल याचा उपयोग पैठणीच्या मार्केटिंगला बळकटीकरणासाठी निश्चित होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र बँकेचे सरव्यवस्थापक अरुण कबाडे यांनी केले. महाराष्ट्र बँकेच्या वतीने पैठणी विणकर, उत्पादक, व्यापारी यांच्या हितासाठी पैठणी क्लस्टर योजनेसंदर्भात आयोजित टाउन हॉल …

The post पैठणी क्लस्टर योजनेंतर्गत महाराष्ट्र बँकेतर्फे कर्जवितरण appeared first on पुढारी.

Continue Reading पैठणी क्लस्टर योजनेंतर्गत महाराष्ट्र बँकेतर्फे कर्जवितरण

नाशिक : सिडकोचे दोन बॅंक खाते न्यायालयाकडून सील

नाशिक (सिडको) : राजेंद्र शेळके शासनाने नाशिक सिडको येथील कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतलेला असताना दुसरीकडे प्रकल्पगस्त शेतकऱ्यांची रक्कम दिली नसल्याने नाशिक दिवाणी न्यायालयाने सिडकोचे दोन बँकेतील खाते सील केल्याची माहिती प्रकल्पगस्त शेतकऱ्यांचे वकील ॲड. अनिल अहुजा यांनी दिली. दरम्यान या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती सिडकोचे प्रशासक कांचन बोधले यांनी दिली. माजी …

The post नाशिक : सिडकोचे दोन बॅंक खाते न्यायालयाकडून सील appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडकोचे दोन बॅंक खाते न्यायालयाकडून सील