नाशिक : वडिलांचा एसटीचा खाकी पोशाख बघत गायत्री’ची पीएसआय पदाला गवसणी

सिन्नर (जि. नाशिक) : संदीप भोर येथील सरदवाडी रोड भागातील इलेक्ट्रिकल इंजिनिअर गायत्री दिगंबर बैरागी हिने अथक परिश्रम करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकपदाला गवसणी घातल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. गायत्रीवर अभिनंदनाचा वर्षावही होत आहे. गायत्रीने दहावीपर्यंतचे शिक्षण येथील वाजे विद्यालयात पूर्ण केले असून सिन्नर महाविद्यालयातून बारावी विज्ञान शाखेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण …

The post नाशिक : वडिलांचा एसटीचा खाकी पोशाख बघत गायत्री'ची पीएसआय पदाला गवसणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वडिलांचा एसटीचा खाकी पोशाख बघत गायत्री’ची पीएसआय पदाला गवसणी

नाशिक : मुलाखतीनंतर तासाभरातच ‘ती’ झाली कृषी उपसंचालक

नाशिक (सर्वतीर्थ टाकेद) : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक कृषी सेवा मुख्य परीक्षा 2021 च्या मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर केवळ एका तासाभरातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली. यामध्ये इगतपुरी तालुक्यातील बांबळेवाडी (टाकेद) येथील श्रद्धा उत्तम भवारी राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गातून प्रथम क्रमांकावर आली. श्रद्धाचे पदवीचे शिक्षण के. के. वाघ कृषी महाविद्यालय नाशिक येथे …

The post नाशिक : मुलाखतीनंतर तासाभरातच 'ती' झाली कृषी उपसंचालक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुलाखतीनंतर तासाभरातच ‘ती’ झाली कृषी उपसंचालक

नाशिक : राज्यसेवा पूर्व परीक्षेला तब्बल “इतक्या’ हजार उमेदवारांची दांडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शनिवारी (दि.२१) विविध पदांसाठी घेण्यात आलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा जिल्ह्यात शांततेत पार पडली. दोन सत्रांतील परीक्षेसाठी जवळपास ३ हजार ५०० उमेदवार गैरहजर होते. एमपीएससीकडून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, विक्रीकर निरीक्षक अशा निरनिराळ्या पदांसाठी शनिवारी पूर्व परीक्षा घेण्यात आली. नाशिकमधील १२ हजार ३८३ उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केले. त्यानुसार …

The post नाशिक : राज्यसेवा पूर्व परीक्षेला तब्बल "इतक्या' हजार उमेदवारांची दांडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्यसेवा पूर्व परीक्षेला तब्बल “इतक्या’ हजार उमेदवारांची दांडी