नाशिक : वीज कर्मचारी तीन दिवस संपावर

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा विजेच्या खासगीकरणाविरोधात महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अभियंता, अधिकारी संघर्ष समिती, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन, भारतीय महिला फेडरेशन व कामगार एकता कमिटीच्या वतीने तीनदिवसीय संप पुकारण्यात आला असून दि. 4, 5, 6 जानेवारीला होणाऱ्या या संपात सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिकरोड येथील कार्यालयाबाहेर झालेल्या द्वारसभेत करण्यात आले आहे. वीज (दुरुस्ती) विधेयक …

The post नाशिक : वीज कर्मचारी तीन दिवस संपावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वीज कर्मचारी तीन दिवस संपावर

नाशिक : वीजपुरवठा खंडीत केल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा थकीत वीजबिल न भरल्याने विजपुरवठा खंडीत केल्याचा राग आल्याने दोघांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना जुने नाशिक येथील दरबार रोडवरील सुलभ शौचालयाजवळ घडली. याप्रकरणी सचिन एकनाथ लिटे यांनी संशयित अजय पवार व लखन पवार (दोघे रा. दरबार रोड) यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन लिटे यांनी …

The post नाशिक : वीजपुरवठा खंडीत केल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वीजपुरवठा खंडीत केल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण

एरंडोलमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण

जळगाव : पुढारी वृत्तसेवा वीज चोरी रोखण्यासाठी महावितरण पथकाव्दारे कारवाई केली जात असून, वीज चोरी करणाऱ्या ग्रामस्थांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला बेदम मारहाण झाल्याची घटना एरंडोल तालुक्यात घडली आहे. पाकविरुद्धच्या सामन्यानंतर कपिल देव यांचे मोठे विधान; म्हणाले, ‘हा भारताचा विजय नाही…’ एरंडोल तालुक्यातील जवखेडा गावात वीजचोरी करणारे आकडे काढण्यासाठी महावितरणचे पथक मंगळवारी (दि.30) गेले …

The post एरंडोलमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading एरंडोलमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण

जळगाव : महावितरणच्या कर्मचार्‍यांवर वसुलीचा दबाव ; आमरण उपोषणास सुरुवात

जळगाव : तांत्रिक वीज कामगारांना आपल्या कार्यक्षेत्रात काम करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. कामासाठी आवश्यक साहित्य पुरविले जात नाही. तर वीज बिल थकबाकीसाठी देखील तगादा लावला जातो, दिलेले टारगेट पुर्ण न झाल्यास वेळप्रसंगी कारवाईलाही सामोरे जावे लागते. या विरोधात महावितरणच्या संयुक्त कृती समितीतर्फे आजपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. ‘रिक्षा चालक-मालकांसाठी कल्याणकारी …

The post जळगाव : महावितरणच्या कर्मचार्‍यांवर वसुलीचा दबाव ; आमरण उपोषणास सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : महावितरणच्या कर्मचार्‍यांवर वसुलीचा दबाव ; आमरण उपोषणास सुरुवात