महावितरणपुढे अखंडित वीजपुरवठ्याचे आव्हान, ग्राहकांचे होणार हाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महावितरण कंपनीच्या भांडुप परिमंडलातील कार्यक्षेत्रामध्ये अदानी इलेक्ट्रिकल्स कंपनीने वीज वितरणासाठी विद्युत नियामक आयोगाकडे मागितलेल्या परवान्याच्या विरोधात राज्यातील ३० वीज कामगार संघटना मंगळवारी (दि.३) मध्यरात्रीपासून तीन दिवसांच्या संपावर गेल्या आहेत. संपकाळात ग्राहकांना अखंडित वीजपुरवठ्यासाठी सज्ज असल्याचे महावितरणकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसू …

The post महावितरणपुढे अखंडित वीजपुरवठ्याचे आव्हान, ग्राहकांचे होणार हाल appeared first on पुढारी.

Continue Reading महावितरणपुढे अखंडित वीजपुरवठ्याचे आव्हान, ग्राहकांचे होणार हाल

नाशिक : अवघ्या १७ दिवसांत बदलले ६५१६ रोहित्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील कृषिपंपांना वीजपुरवठा करणाऱ्या नादुरुस्त रोहित्र बदलासाठी महावितरणने मोहीम हाती घेतली आहे. गेल्या १७ दिवसांमध्ये नादुरुस्त असलेल्या ७ हजार १३२ रोहित्रांपैकी ६ हजार ५१६ राेहित्र बदलले आहेत. हे रोहित्र अवघ्या ४८ ते ७२ तासांमध्ये बदलण्यात आले. सध्या केवळ ६२२ नादुरुस्त रोहित्र बदलणे बाकी असून, महावितरणकडे सद्यस्थितीत ४,०१८ रोहित्र अतिरिक्त स्वरूपात उपलब्ध …

The post नाशिक : अवघ्या १७ दिवसांत बदलले ६५१६ रोहित्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवघ्या १७ दिवसांत बदलले ६५१६ रोहित्र