नाशिकचं कपालेश्वर मंदिर, जिथे महादेवासमोर नंदी नाही ; जाणून घ्या आख्यायिका…

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  नाशिक शहरातील प्रसिद्ध पंचवटी परिसरातील गोदावरी नदीच्या किना-याजवळ कपालेश्वर महादेव मंदिर आहे. पुराणात असे म्हटले आहे की, भगवान शिव शंकर येथे काही काळ वास्तव्यास होते. जगभरात असलेल्या प्रत्येक शिवमंदिरात नंदी हा शिवपिंडीसमोर असतोच. नंदी हा जरी महादेवाचे वाहन समजला जात असला तरी नाशिकच्या या मंदिरात महादेवाच्या पिडींसमोर नंदीच नाही, कारण …

The post नाशिकचं कपालेश्वर मंदिर, जिथे महादेवासमोर नंदी नाही ; जाणून घ्या आख्यायिका... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचं कपालेश्वर मंदिर, जिथे महादेवासमोर नंदी नाही ; जाणून घ्या आख्यायिका…

महाशिवरात्री – 2023 : नाशिक शहरात शिव मंदिराच्या सजावटीसाठी चाललेली तयारी…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा श्री कपालेश्वर मंदीर… श्री बाणेशवर मंदिर… … श्री निळकंठेश्वर मंदिर….. श्री सिद्ध पाताळेश्वर मंदिर, नारोशंकर मंदिर शहरातील अशा विविध ठिकठिकाणी मंदिराची सजावटीचे काम सुरु असून मंदिर परिसराला विविधरंगी रोषणाई करण्याचे काम देखील सुरु आहे. या ठिकाणी उद्या शनिवार, दि.18 मोठ्या प्रमाणात भाविकांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागतात. भाविकांसाठी काही संस्थाकडून महाशिवरात्रीनिमित्ताने प्रसाद …

The post महाशिवरात्री - 2023 : नाशिक शहरात शिव मंदिराच्या सजावटीसाठी चाललेली तयारी... appeared first on पुढारी.

Continue Reading महाशिवरात्री – 2023 : नाशिक शहरात शिव मंदिराच्या सजावटीसाठी चाललेली तयारी…

नाशिक : महाशिवरात्रीसाठी सिटीलिंककडून विशेष जादा बसेस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी होत असते. यंदाही महाशिवरात्रीला (दि. १८) भाविकांची गर्दी लक्षात घेऊन भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सिटीलिंकतर्फे विशेष जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत सिटीलिंकतर्फे तपोवन आगारातून त्र्यंबकेश्वरसाठी १५ बसेसच्या माध्यमातून १०६ बसफेर्‍या सुरू आहेत, तर नाशिकरोड …

The post नाशिक : महाशिवरात्रीसाठी सिटीलिंककडून विशेष जादा बसेस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महाशिवरात्रीसाठी सिटीलिंककडून विशेष जादा बसेस

Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीनिमित्त नाशिकमधील मंदिरे सजली

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा महाशिवरात्री उत्सव (Mahashivratri 2023) हा जणू भक्तांसाठी पर्वणीच असतो. शनिवारी (दि. १८) महाशिवरात्री असल्याने सर्वच शिवमंदिरांमध्ये सध्या जोरदार तयारी सुरू आहे. मंदिर आणि परिसराची स्वच्छता, रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, मंडप व सजावट करण्यात येत आहे. या दिवशी भाविक शिव मंदिरात जाऊन भगवान शंकराची मनोभावे पूजा करून शिवपिंडीवर जलाभिषेक, दुग्धाभिषेक व बेलपत्राभिषेक करतात. …

The post Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीनिमित्त नाशिकमधील मंदिरे सजली appeared first on पुढारी.

Continue Reading Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीनिमित्त नाशिकमधील मंदिरे सजली

नाशिक : महाशिवरात्र, शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी १४ ते २८ फेब्रुवारी या दरम्यान महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार शहर आयुक्तालयात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. राज्यातील सत्ता बदलामुळे अजूनही राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्याचप्रमाणे येत्या शनिवारी (दि.१८) महाशिवरात्र असून या पार्श्वभूमीवर शहरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होण्याची शक्यता …

The post नाशिक : महाशिवरात्र, शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महाशिवरात्र, शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू

Nashik Trimbakeshwar : आता दर महाशिवरात्रीला साधूंचे कुशावर्तात स्नान

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा यंदा कोविडचे संकट दूर झाल्याने त्याचा आनंद साजरा करण्यासाठी तसेच येथून दरवर्षी महाशिवरात्रीस पहाटे चार वाजता सर्व साधूंनी एकत्र येऊन मिरवणुकीने कुशावर्तावर स्नानासाठी जाण्याचा निर्णय निरंजनी आखाड्यात साधू-महंतांच्या बैठकीत घेण्यात आला. यंदा महाशिवरात्र 18 फेब्रुवारीला असून, पहाटे चारला सर्व साधू कुशावर्तावर स्नानासाठी जातील. तेथे स्नान करून सर्व मिरवणुकीने भगवान त्र्यंबकराजाच्या …

The post Nashik Trimbakeshwar : आता दर महाशिवरात्रीला साधूंचे कुशावर्तात स्नान appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Trimbakeshwar : आता दर महाशिवरात्रीला साधूंचे कुशावर्तात स्नान