नाशिक : जीवरक्षकांच्या आठ जागांसाठी खासगीकरणातून करणार नेमणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या जलतरण तलावांमधील जीवरक्षकांच्या आठ रिक्त जागांवर ४ पुरुष, तर ४ महिला जीवरक्षकांची बाह्ययंत्रणेमार्फत निविदा प्रक्रियेद्वारे अर्थात खासगीकरणातून नियुक्ती करण्यास महासभेने गुरुवारी (दि.२३) मंजुरी दिली. यासाठी ४७ लाखांच्या खर्चाच्या प्रस्तावास महासभेची प्रशासकीय मान्यता घेण्यात आली आहे. डोंबिवली : अनधिकृत बांधकाम प्रकरणी १५ जणांवर गुन्हा दाखल महापालिकेच्या माध्यमातून शहरात नाशिकरोड येथे राजमाता …

The post नाशिक : जीवरक्षकांच्या आठ जागांसाठी खासगीकरणातून करणार नेमणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जीवरक्षकांच्या आठ जागांसाठी खासगीकरणातून करणार नेमणूक

नाशिक : दिव्यांगांना योजनांचा लाभ मिळणे सुकर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिव्यांग बांधवांचे जीवनमान उंचाविण्यासाठी मनपाच्या समाजकल्याण विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. मात्र, या योजनांच्या जाचक अटींमुळे दिव्यांगांना लाभ मिळणे अवघड होते. त्या पार्श्वभूमीवर दिव्यांगांच्या योजनांच्या जाचक अटी शिथिल करण्याच्या प्रस्तावाला महासभेने बुधवारी (दि.9) मान्यता दिली. सोबतच दिव्यांगांना दरमहा दिल्या जाणार्‍या अर्थसहाय्य योजनेच्या रकमेतही वाढ करण्याचा निर्णय महासभेने घेतला आहे. त्यामुळे …

The post नाशिक : दिव्यांगांना योजनांचा लाभ मिळणे सुकर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिव्यांगांना योजनांचा लाभ मिळणे सुकर

धुळे महासभेत पुन्हा पाणीटंचाईचा प्रश्न पेटला

धुळे : पुढारी वृत्तसेवा शहरात प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा असूनदेखील जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. या प्रश्नावरून सत्ताधारी भाजपसह विरोधी गटाच्या नगरसेवकांनी महासभेत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. या सर्व अनियमित कामाचे खापर महानगरपालिका प्रशासनावर फोडून पाणीप्रश्न पेटला. धुळे महापालिकेची महासभा सोमवारी (दि. 31) महापौर प्रदीप कर्पे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आयुक्त देवीदास टेकाळे, अतिरिक्त …

The post धुळे महासभेत पुन्हा पाणीटंचाईचा प्रश्न पेटला appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे महासभेत पुन्हा पाणीटंचाईचा प्रश्न पेटला

जळगाव मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून लाखोंची हप्तेवसुली; नगरसेवक नितीन लढ्ढांचा आरोप

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : शहरातील अतिक्रमण दिवसेंदिवस वाढतच असताना अधिकारी मात्र याकडे कानाडोळा करत आहेत. अतिक्रमण विभागच भ्रष्टाचाराचे कुरण बनले असून, या विभागामार्फत लाखो रुपयांची हप्ते वसुली केली जात असल्याचा आरोप सत्ताधारी नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी केला. परभणी : पाथरी शहरातील डॉक्टरचा रुग्णाच्‍या नातेवाईकांसोबत वाद; गुन्हा दाखल जळगाव महापालिकेची महासभा आज (दि. ७) महापौर जयश्री …

The post जळगाव मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून लाखोंची हप्तेवसुली; नगरसेवक नितीन लढ्ढांचा आरोप appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून लाखोंची हप्तेवसुली; नगरसेवक नितीन लढ्ढांचा आरोप