Women’s Premier League : महिला आयपीएल लिलाव यादीत नाशिकच्या दोघी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयतर्फे आयोजित पहिल्या-वहिल्या महिलांच्या आयपीएल अर्थात वुमेन प्रीमियर लीगच्या (Women’s Premier League) लिलाव यादीत जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माया सोनवणे व ईश्वरी सावकार या दोन महिला क्रिकेटपटूंची निवड झाली आहे. सोमवारी (दि. १३) वुमेन प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामासाठी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. दोघींचाही अनकॅपड खेळाडूंत समावेश …

The post Women's Premier League : महिला आयपीएल लिलाव यादीत नाशिकच्या दोघी appeared first on पुढारी.

Continue Reading Women’s Premier League : महिला आयपीएल लिलाव यादीत नाशिकच्या दोघी