Rupali Chakankar : बालविवाह लवकरच शून्यावर येईल : चाकणकर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनाचा प्रादुर्भाव असताना बालविवाहाचे प्रमाण वाढले होते. मात्र, शहरात बालविवाहाचा केवळ एकच गुन्हा दाखल झाला असून, लवकरच हे प्रमाणही शून्यावर येईल. त्यासाठी पोलिसांसोबत लोकप्रतिनिधींनीदेखील खंबीरपणे साथ दिली पाहिजे, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केले. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात चिंताजनक चित्र असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिस आयुक्तालयात कौटुंबिक …

The post Rupali Chakankar : बालविवाह लवकरच शून्यावर येईल : चाकणकर appeared first on पुढारी.

Continue Reading Rupali Chakankar : बालविवाह लवकरच शून्यावर येईल : चाकणकर