धुळे : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच

धुळे, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्यामुळे भाजपकडून निवडून आलेल्या सदस्यांमधून अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. यासाठी जिल्ह्यातील नेत्यांकडे लॉबिंग सुरू झाले आहे. धुळे जिल्हा परिषदेची निवडणूक ८ जानेवारी २०२० रोजी झाली होती. या निवडणुकीत ५६ जागांपैकी ३९ जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या होत्या. मात्र त्यानंतर ओबीसी जागांच्या वादातून …

The post धुळे : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच

नाशिक : मनपाच्या 69 जागांसाठी नव्याने महिला आरक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या 104 सर्वसाधारण (खुल्या) जागांपैकी 35 जागांवर ओबीसी आरक्षणासाठी दि. 29 रोजी सोडत काढण्यात येणार असून, 69 जागांवर नव्याने महिला आरक्षण काढण्यात येणार आहे. यामुळे या आधी अशा स्वरूपाच्या प्रभागात आरक्षण नसणार्‍या अनेकांच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे. अनेकांना महिला आरक्षणाचा फटका बसला तर थेट निवडणुकीबाहेर जावे लागण्याची वेळ येऊ शकते. …

The post नाशिक : मनपाच्या 69 जागांसाठी नव्याने महिला आरक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या 69 जागांसाठी नव्याने महिला आरक्षण