नाशिक : कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ महिला काँग्रेस रस्त्यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू व ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंचे दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन सुरू आहे. खेळाडूंच्या आंदोलनाला देशभरात वाढता पाठिंबा मिळत आहे. नाशिक शहर महिला काँग्रेसने या खेळाडूंना समर्थन देत कॅण्डल मार्च काढला. शालिमार येथील स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याजवळ मेणबत्त्या पेटवून खेळाडूंच्या आंदोलना पाठिंबा दर्शविला आहे. भारतीय जनता …

The post नाशिक : कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ महिला काँग्रेस रस्त्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ महिला काँग्रेस रस्त्यावर