नाशिक : खडकजांबला अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला ठार

नाशिक (चांदवड) पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील खडकजांब येथील वयोवृद्ध महिला मुंबई आग्रा महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत महिला गंभीर झाल्याने दवाखान्यात उपचार सुरु होते. यावेळी वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. या घटनेबाबत सुनील एकनाथ भानदुर्गे (४१, मुळचे रा. लोणार सरोवर बुलढाणा, हल्ली रा. खडकजांब) यांनी  माहिती दिल्याने वडनेरभैरव पोलिसात अपघाताचा …

The post नाशिक : खडकजांबला अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खडकजांबला अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला ठार