महिला दिन विशेष : शिक्षिकेची नाशिकपासून स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत सायकलवारी

नाशिक : नितीन रणशूर आदिवासी आश्रमशाळेच्या प्राथमिक शिक्षिका अमृता भालेराव यांनी नाशिक ते गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी अशी सायकलवारी पूर्ण केली. भालेराव यांनी तीन दिवसांत ३५० किलोमीटरचे अंतर कपात करून जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जगातील सर्वांत उंच पुतळा (उंची 597 फूट) असलेल्या लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांना अभिवादन केले. त्यांना सायकल प्रवासात लहरी हवामानाचा सामना करावा …

The post महिला दिन विशेष : शिक्षिकेची नाशिकपासून स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत सायकलवारी appeared first on पुढारी.

Continue Reading महिला दिन विशेष : शिक्षिकेची नाशिकपासून स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत सायकलवारी

महिला दिन विशेष : बायकांची भिशी’ पण पैशांची नव्हे वाचनाची..!

नाशिक : अंजली राऊत भिशी म्हटली की तिचे अनेक प्रकार आहेत. ऑफिसमधील बायकांची भिशी…..मैत्रिणींची भिशी….कुठे नातेवाइकांची भिशी….काही विशिष्ट महिलांच्या ग्रुपची भिशी तर.. काही ‘व्हाॅट्सॲप’ ग्रुपवरील भिशी…. काय काय आणि कुठे कुठे या भिशी सुरू असतात. पण आपण आजपर्यंत फक्त आणि फक्त पैशांची भिशी ऐकली असेल. मात्र, काही बायकांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या ‘वाचन भिशी’बद्दल फारसे …

The post महिला दिन विशेष : बायकांची भिशी' पण पैशांची नव्हे वाचनाची..! appeared first on पुढारी.

Continue Reading महिला दिन विशेष : बायकांची भिशी’ पण पैशांची नव्हे वाचनाची..!

महिला दिन विशेष : नोकरी करणाऱ्या मॅडम आणि धुणीभांडी करणारी बाई

नाशिक : दीपिका वाघ नोकरदार महिलेला ज्या प्रकारे समाजात मानसन्मान मिळतो, सामाजिक, आर्थिक पाठबळ मिळते. तोच मानसन्मान माेलकरीण, कामवालीबाई, धुणेभांडेवाल्या महिलेला का मिळत नाही? ती अल्पशिक्षित आहे, धुणेभांड्याचे काम करते म्हणून..? जेमतेम महिना सहाशे-सातशे रुपयांवर काम करणाऱ्या महिलांनी आजारपणामुळे कधी सुटी घेतलीच तर त्यातून पैसे कट केले जातात. हिवाळा, पावसाळा, आजारपण, सणवार काहीही असो कामाला …

The post महिला दिन विशेष : नोकरी करणाऱ्या मॅडम आणि धुणीभांडी करणारी बाई appeared first on पुढारी.

Continue Reading महिला दिन विशेष : नोकरी करणाऱ्या मॅडम आणि धुणीभांडी करणारी बाई

महिला दिन विशेष : मनातील हळवा कोपरा बाजूला ठेवत इतरांसाठी जगणाऱ्या ‘वीरांगणा’

नाशिक : दीपिका वाघ जवानासोबत लग्नगाठ बांधणाऱ्या महिलांचे जग फार छोटे असते. पतीच्या सुट्टीच्या काळात भरभरून जगून घ्यायचे आणि उरलेले दिवस आठवणींच्या भरवशावर काढून पुन्हा सुट्टी कधी येईल याची वाट बघत बसायची. घरात खणखणारा फोन काही वाईट बातमी घेऊन तर नाही येणार ना, असे बेभरवशाचे आयुष्य जगणाऱ्या महिलांची अवस्था त्याच जाणू शकता.. वीरांगणा म्हणजे युद्धाला …

The post महिला दिन विशेष : मनातील हळवा कोपरा बाजूला ठेवत इतरांसाठी जगणाऱ्या 'वीरांगणा' appeared first on पुढारी.

Continue Reading महिला दिन विशेष : मनातील हळवा कोपरा बाजूला ठेवत इतरांसाठी जगणाऱ्या ‘वीरांगणा’

महिला दिन विशेष : शहराचे पर्यावरण टिकविण्यासाठी “प्लॉगर्सची महिला शक्ती’

नाशिक : वैभव कातकाडे तीन वर्षांपूर्वी पांडवलेणी येथे मित्रांसोबत फिरताना तेथे साचलेल्या कचऱ्याचे एकत्रीकरण करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी सर्व मित्र-मैत्रिणी एकत्र आले. तेथे साचलेला कचरा ३५ ते ४० बिनबॅग एवढा होता. तेथूनच तेजस तलवारे या तरुणाने नाशिक प्लॉगर्स या ग्रुपची स्थापना केली. सुरुवातीपासूनच या ग्रुपमध्ये तरुणींची संख्या जास्त आहे. आज या संस्थेत जवळपास ८०० …

The post महिला दिन विशेष : शहराचे पर्यावरण टिकविण्यासाठी "प्लॉगर्सची महिला शक्ती' appeared first on पुढारी.

Continue Reading महिला दिन विशेष : शहराचे पर्यावरण टिकविण्यासाठी “प्लॉगर्सची महिला शक्ती’

महिला दिन विशेष : शहराचे पर्यावरण टिकविण्यासाठी “प्लॉगर्सची महिला शक्ती’

नाशिक : वैभव कातकाडे तीन वर्षांपूर्वी पांडवलेणी येथे मित्रांसोबत फिरताना तेथे साचलेल्या कचऱ्याचे एकत्रीकरण करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी सर्व मित्र-मैत्रिणी एकत्र आले. तेथे साचलेला कचरा ३५ ते ४० बिनबॅग एवढा होता. तेथूनच तेजस तलवारे या तरुणाने नाशिक प्लॉगर्स या ग्रुपची स्थापना केली. सुरुवातीपासूनच या ग्रुपमध्ये तरुणींची संख्या जास्त आहे. आज या संस्थेत जवळपास ८०० …

The post महिला दिन विशेष : शहराचे पर्यावरण टिकविण्यासाठी "प्लॉगर्सची महिला शक्ती' appeared first on पुढारी.

Continue Reading महिला दिन विशेष : शहराचे पर्यावरण टिकविण्यासाठी “प्लॉगर्सची महिला शक्ती’

महिला दिन विशेष : …अन् ‘तिने’ पुरुषांची मक्तेदारी काढली मोडीत

नाशिक : नितीन रणशूर ‘चूल आणि मूल’ या चाकोरीत न राहता महिला वर्गाने सर्वच क्षेत्रांत भरारी घेतली आहे. पुरुषांची मक्तेदारी झालेले वाहन चालविण्याचे क्षेत्रही महिलांनी मोडीत काढले आहे. पोलिस आणि आरोग्य विभागापाठोपाठ आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात चालक म्हणून महिलांना नियुक्ती मिळणार आहे. नाशिक विभागातील १५ महिला तब्बल ३८० दिवसांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून …

The post महिला दिन विशेष : ...अन् 'तिने' पुरुषांची मक्तेदारी काढली मोडीत appeared first on पुढारी.

Continue Reading महिला दिन विशेष : …अन् ‘तिने’ पुरुषांची मक्तेदारी काढली मोडीत