नाशिक : महिलेचा अपघाती मृत्यू; सर्वपक्षीयांचा रास्ता रोको

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील टाकळी रस्त्यावर अवजड वाहनाच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करीत उपोषण केले. त्याला सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी पाठिंबा दिला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर अखेर आंदोलन मागे घेण्यात आले. ता शशिकांत गांगुर्डे (57, रा. दसक गाव) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून औरंगाबाद रोड ते टाकळी …

The post नाशिक : महिलेचा अपघाती मृत्यू; सर्वपक्षीयांचा रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महिलेचा अपघाती मृत्यू; सर्वपक्षीयांचा रास्ता रोको