व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार

जळगाव- धरणगाव शहरातील संजय नगर परिसरात एका महिलेला तिच्या मुलासह पतीला जीवे ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक असे की, धरणगाव शहरातील संजय नगर परिसरातील एका भागात २६ वर्षीय महिला आपल्या पती व मुलासह वास्तव्याला आहे. त्याच परिसरात राहणारा …

The post व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार appeared first on पुढारी.

Continue Reading व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार

Jalgaon News : जिल्ह्यात अल्पवयीन मुलीसह एका महिलेवर अत्याचार

जळगांव : जिल्ह्यातील पाचोरा तालुका व मुक्ताईनगर तालुक्यामधील एका अल्पवयीन मुलीसह महिलेवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलगी ही पाच ते सहा महिन्याची गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तर दुसऱ्या प्रकरणात महिलेचे नग्न अवस्थेतील फोटो काढून सार्वजनिक करण्याची धमकी दिली आहे. या दोन्ही प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबत …

The post Jalgaon News : जिल्ह्यात अल्पवयीन मुलीसह एका महिलेवर अत्याचार appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon News : जिल्ह्यात अल्पवयीन मुलीसह एका महिलेवर अत्याचार

Nashik Crime : महिलेवर अत्याचार, व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा व्हिडिओ शूट करत तो व्हायरल करुन सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार करणाऱ्यास उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. या महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली. जोहेब जाफर खान असे संशयित आरोपीचे नाव आहे. खान याने पीडित महिला राहात असलेल्या इमारतीच्या परिसरात अनेकदा पाठलाग करून तिला धमक्या देत …

The post Nashik Crime : महिलेवर अत्याचार, व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : महिलेवर अत्याचार, व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी

Nashik Crime : पतीला ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार

नाशिक (सिडको : पुढारी वृत्तसेवा महिलेकडे शारीरिक संबंधांची मागणी करत तिच्या पतीला जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित वैभव शरद कोहोक (रा.लासलगाव) याने पीडित महिलेला ‘तू मला आवडतेस, मला तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत. जर तू माझ्याशी संबंध ठेवले नाही …

The post Nashik Crime : पतीला ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : पतीला ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार