नाशिक : प्रेयसीसोबत तिच्या मुलीवरही प्रियकराचा चाकूहल्ला

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा सतत भांडणाच्या कारणावरून प्रियकराने त्याची प्रेयसी व तिच्या पहिल्या पतीच्या मुलीवर उपनगर परिसरातील केंद्रीय शाळेसमोर भरदिवसा चाकूने हल्ला केला, तर प्रियकराने स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिघांवर बिटको तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. याबाबतचे वृत्त असे की, उपनगर पोलिस ठाण्याजवळ असलेल्या केंद्रीय विद्यालयाच्या गेटसमोर संशयित …

The post नाशिक : प्रेयसीसोबत तिच्या मुलीवरही प्रियकराचा चाकूहल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रेयसीसोबत तिच्या मुलीवरही प्रियकराचा चाकूहल्ला

Jalgaon : भुसावळात महिलेवर चाकूहल्ला, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव : महिलेवरील चाकूहल्ला प्रकरणी भुसावळच्या दिनदयाल नगर भागातील तिघांविरुद्ध बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत व जखमी महिलेने तिघांविरुद्ध भा.द.वि.307 सह विविध कलमानुसार फिर्याद दाखल केली आहे. पिडीत महिला तिच्या सासूकडे दिनदयाल नगर भागात गेली होती.  महिला ओट्यावर गप्पागोष्टी करत बसली असतांना परिसरात राहणारे तस्लीम शेख उर्फ काल्या सलीम शेख, …

The post Jalgaon : भुसावळात महिलेवर चाकूहल्ला, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : भुसावळात महिलेवर चाकूहल्ला, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल