नाशिक : सिटीलिंकची सेवा पाच तास ठप्पं

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कामावरून कमी केलेल्या सहकार्‍यांच्या समर्थनार्थ गुरुवारी (दि. 11) सिटीलिंकच्या नाशिकरोड डेपोतील कर्मचार्‍यांनी आक्रमक पवित्रा घेत केलेल्या आंदोलनामुळे नाशिकरोडला तब्बल पाच तास सेवा ठप्प होऊन प्रवाशांना पुन्हा एकदा मनस्ताप सहन करावा लागला. ठेकेदाराने अखेर कमी केलेल्या पाच ते सहा चालकांना पुन्हा कामावर रुजू केल्याने आंदोलन मागे घेतल्याने शहर बससेवा पूर्ववत झाली. Yashasvi …

The post नाशिक : सिटीलिंकची सेवा पाच तास ठप्पं appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिटीलिंकची सेवा पाच तास ठप्पं

नाशिक : कांदा बाजारभाव घसरणीवर उपाय योजनासाठी मुख्यमंत्र्यांकडे तालुकाप्रमुखांचे साकडे

  नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यातील लासलगांवसह इतर सर्व बाजार समित्या या प्रायमरी मार्केट असल्याने येथे फक्त शेतकऱ्यांचाच शेतीमाल विक्रीस येतो. सद्यस्थितीत येथील बाजार समितीच्या मुख्य व उपबाजार आवारांवर दररोज साधारणतः ५० ते ५५ हजार क्विंंटल लाल (लेट खरीप) कांद्याची कमीत कमी रू. ४००/-, जास्तीत जास्त रू. १,३९०/- व सर्वसाधारण रू. ९५०/- प्रति …

The post नाशिक : कांदा बाजारभाव घसरणीवर उपाय योजनासाठी मुख्यमंत्र्यांकडे तालुकाप्रमुखांचे साकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा बाजारभाव घसरणीवर उपाय योजनासाठी मुख्यमंत्र्यांकडे तालुकाप्रमुखांचे साकडे

नाशिक : ठरलं तर उद्या संपावर जायचं; माथाडी कामगारांचा निर्धार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाच्या कामगार, गृह, पणन-सहकार, नगरविकास, महसूल व अन्य खात्यांकडे माथाडी कामगारांचे विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगारांनी बुधवारी (दि.1) लाक्षणिक संपाची हाक दिली आहे. युनियनचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी पुकारलेल्या बंदमध्ये नाशिक जिल्ह्यातील माथाडी कामगार सहभागी होणार …

The post नाशिक : ठरलं तर उद्या संपावर जायचं; माथाडी कामगारांचा निर्धार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ठरलं तर उद्या संपावर जायचं; माथाडी कामगारांचा निर्धार

नाशिक : सिडकोत वंचित बहुजन आघाडीची निदर्शने

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा विभागातील सामान्य, कष्टकरी आणि कामगार राहात असल्याने कोविड काळामध्ये दोन वर्षे कामधंदा नसल्यामुळे घरपट्टी-पाणीपट्टी व विविध करांमध्ये सर्व सिडकोवासीयांना 50 टक्के सवलत द्यावी आदी मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे मनपा सिडको विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी मनपाविरोधी घोषणांनी परिसर दणाणला होता. यावेळी विभागीय अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. ओतूरला बिबटयांचे हल्ले …

The post नाशिक : सिडकोत वंचित बहुजन आघाडीची निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडकोत वंचित बहुजन आघाडीची निदर्शने

नाशिक : कांदा बाजारभावासाठी शेतकरी संघटनेचा मालेगावी रास्ता रोको

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा कांदा बाजारभावसह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने टेहरे हुतात्मा चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू केल्याने मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 : रग्बी स्पर्धेत महाराष्ट्राचे दोन्ही संघ बाद फेरीत कांदाबाजार स्वातंत्र्य अर्थाग्रह हे ब्रीदवाक्य घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. कांद्याचे भाव घसरल्यामुळे किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत खरेदी …

The post नाशिक : कांदा बाजारभावासाठी शेतकरी संघटनेचा मालेगावी रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा बाजारभावासाठी शेतकरी संघटनेचा मालेगावी रास्ता रोको