नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे चित्र आज होणार स्पष्ट, माघारीसाठी अंतिम मुदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका अंतर्गत मंगळवारी (दि.6) दुपारी 3 पर्यंत अर्ज माघारीची अंतिम मुदत असणार आहे. त्यानंतर खर्‍या अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असल्याने सार्‍यांचेच लक्ष आता माघारीकडे लागले आहेत. जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील 88 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. त्यामध्ये दिंडोरीमधील 50, कळवणच्या 22 आणि नाशिक तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींचा समावेश …

The post नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे चित्र आज होणार स्पष्ट, माघारीसाठी अंतिम मुदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे चित्र आज होणार स्पष्ट, माघारीसाठी अंतिम मुदत

नाशिक : सरपंचपदासाठी 375, तर सदस्यासाठी 1,734 उमेदवार रिंगणात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत थेट सरपंचपदासाठी 375, तर सदस्यासाठी एक हजार 734 उमेदवार रिंगणात आहेत. माघारीसाठी मंगळवारपर्यंतची (दि.6) अंतिम मुदत असणार आहे. इंग्रजांपेक्षा लंडनमध्ये भारतीयांची संपत्ती जास्त! नाशिक, कळवण आणि दिंडोरी तालुक्यातील एकूण 88 ग्रामपंचायतींमधील 241 प्रभागांसाठी इच्छुक उमेदवारांचे 1, 750 अर्ज प्रशासनाकडे दाखल झाले होते. तर सरपंचपदासाठी एकूण 377 …

The post नाशिक : सरपंचपदासाठी 375, तर सदस्यासाठी 1,734 उमेदवार रिंगणात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सरपंचपदासाठी 375, तर सदस्यासाठी 1,734 उमेदवार रिंगणात