देवना साठवण तलाव : माजी पालकमंत्री भुजबळांच्या प्रयत्नांना यश; सिंचन क्षमता वाढणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या येवला तालुक्यातील प्रलंबित देवना सिंचन प्रकल्पाची ८ कोटी ९५ लक्ष रुपयांची फेरनिविदा प्रसिद्ध झाली असून, बहुप्रतीक्षित देवना सिंचन प्रकल्पाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून वनविभागाच्या हद्दीत येणाऱ्या देवना सिंचन प्रकल्पास १२ कोटी ७७ …

The post देवना साठवण तलाव : माजी पालकमंत्री भुजबळांच्या प्रयत्नांना यश; सिंचन क्षमता वाढणार appeared first on पुढारी.

Continue Reading देवना साठवण तलाव : माजी पालकमंत्री भुजबळांच्या प्रयत्नांना यश; सिंचन क्षमता वाढणार

नाशिक : शेतकर्‍यांना 500 रुपये अनुदान देण्याची आ. भुजबळांची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असताना शासनाकडून अद्याप मदतीची घोषणा करण्यात आलेली नाही. सभागृहात वारंवार मागणी करूनदेखील सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असून, राज्याच्या कृषिमंत्र्यांकडून संवेदनाहीन वक्तव्य केली जात आहेत. याचा निषेध व्यक्त करत कांदा उत्पादक शेतकर्‍यांना किमान 500 रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. शेतकर्‍यांना …

The post नाशिक : शेतकर्‍यांना 500 रुपये अनुदान देण्याची आ. भुजबळांची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकर्‍यांना 500 रुपये अनुदान देण्याची आ. भुजबळांची मागणी

नाशिक : ”आरोग्य’ च्या मेडिकल कॉलेजसाठी ‘इतक्या’ कोटी रुपयांचा निधी मंजूर; भुजबळ यांच्या तारांकीत प्रश्नाला सकारात्मक प्रतिसाद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वैद्यकीय शिक्षणाची मातृसंस्था असलेल्या नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठात वैद्यकीय महाविद्यालयासाठी 348 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. येथील वैद्यकीय महाविद्यालयास अतिरिक्त जागा देण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांमार्फत शासनाला पाठवलेला  आहे. ही जागा शासनाकडून विद्यापीठास वर्ग करण्याचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित असून जागा हस्तांतरित होऊन प्रत्यक्षात काम कधी सुरु होणार असा सवाल राज्याचे …

The post नाशिक : ''आरोग्य' च्या मेडिकल कॉलेजसाठी 'इतक्या' कोटी रुपयांचा निधी मंजूर; भुजबळ यांच्या तारांकीत प्रश्नाला सकारात्मक प्रतिसाद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ”आरोग्य’ च्या मेडिकल कॉलेजसाठी ‘इतक्या’ कोटी रुपयांचा निधी मंजूर; भुजबळ यांच्या तारांकीत प्रश्नाला सकारात्मक प्रतिसाद

येवला अन् नगरसूल स्थानकाचा रेल्वेच्या अमृत योजनेत समावेश करा : छगन भुजबळ 

नाशिक (नगरसुल) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील नगरसुल रेल्वे स्थानक हे प्रवासी व मालवाहतुकीसाठी महत्वाच्या नगरसूल अन् येवला रेल्वेस्थानकाचा भारतीय रेल्वेच्या ‘अमृत भारत स्थानक’ योजनेमध्ये समावेश करावा. या रेल्वेस्थानकांचा प्राधान्याने विकास करण्यात यावा, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भुजबळ यांनी यासंदर्भात पत्रव्यवहार …

The post येवला अन् नगरसूल स्थानकाचा रेल्वेच्या अमृत योजनेत समावेश करा : छगन भुजबळ  appeared first on पुढारी.

Continue Reading येवला अन् नगरसूल स्थानकाचा रेल्वेच्या अमृत योजनेत समावेश करा : छगन भुजबळ 

नाशिक : मिशन रेबीज शिबिरांंतर्गत लंडन येथून आलेल्या मोबाइल हॉस्पिटलचा भुजबळ यांच्या हस्ते शुभारंभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांना वर्ल्ड वाइड वेटनरी सर्व्हिस व मिशन रेबीज तथा आवास यांच्या संयुक्त विद्यमानाने संस्थेचा लंडन येथून आलेल्या मोबाइल हॉस्पिटलचा शुभारंभ माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी नाना महाले, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, गौरव क्षत्रिय, अमोल महाले, नाना पवार, …

The post नाशिक : मिशन रेबीज शिबिरांंतर्गत लंडन येथून आलेल्या मोबाइल हॉस्पिटलचा भुजबळ यांच्या हस्ते शुभारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मिशन रेबीज शिबिरांंतर्गत लंडन येथून आलेल्या मोबाइल हॉस्पिटलचा भुजबळ यांच्या हस्ते शुभारंभ

आ.छगन भुजबळ : एकात्मतेसाठी सामुदायिक विवाह सोहळे गरजेचे

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा समाजातील गोरगरीब जनतेच्या हिताच्या द़ृष्टीने आणि समाजात एकात्मता वाढीसाठी सामुदायिक विवाह सोहळ्यांची परंपरा अतिशय महत्त्वाची आहे. ही परंपरा संस्थेच्या वतीने कायम सुरू ठेवावी, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. कौतुकस्पद ! बारावीत शिकणार्‍या राहुलने बनविली ई-बाईक नाशिक जिल्हा मुस्लीम उत्कर्ष समिती, मुस्लीम फाउंडेशन लासलगाव व नाज-ए-वतन बहुउद्देशीय सामाजिक …

The post आ.छगन भुजबळ : एकात्मतेसाठी सामुदायिक विवाह सोहळे गरजेचे appeared first on पुढारी.

Continue Reading आ.छगन भुजबळ : एकात्मतेसाठी सामुदायिक विवाह सोहळे गरजेचे

ना. गिरीश महाजन : पालकमंत्री असताना टोल बंद का नाही केला?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्डे न बुजविल्यास माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी टोल बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यावर ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी, इशारा देण्यापेक्षा भुजबळांनी त्यांच्याकडे नाशिकचे पालकमंत्रिपद असतानाच टोल बंद करायला हवा होता, असा टोला लगावला. दरम्यान, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचे, गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चांगले संबंध …

The post ना. गिरीश महाजन : पालकमंत्री असताना टोल बंद का नाही केला? appeared first on पुढारी.

Continue Reading ना. गिरीश महाजन : पालकमंत्री असताना टोल बंद का नाही केला?

नाशिक : भाजयुमोतर्फे भुजबळांच्या वक्तव्याचा निषेध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सरस्वतीदेवीसंदर्भात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे भुजबळ फार्म निवासस्थानासमोर आंदोलन करत सरस्वती पूजन करण्यात आले. वादग्रस्त विधानानंतर भुजबळ फार्म येथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भाजयुमोने निवासस्थानी जात भुजबळांविरुद्ध घोषणाबाजी केली. मालकाचा व्हॉट्सअ‍ॅप डीपी ठेवून 8 लाखांना गंडवले; कांदिवलीतील घटना दरम्यान, भाजयुमोच्या आंदोलनामुळे …

The post नाशिक : भाजयुमोतर्फे भुजबळांच्या वक्तव्याचा निषेध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भाजयुमोतर्फे भुजबळांच्या वक्तव्याचा निषेध