नाशिकच्या ‘त्या’ 12 नाराज माजी नगरसेवकांची संजय राऊत काढणार समजूत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील डझनभर नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेनेत (शिंदे गट) जाणार असल्याच्या चर्चेला आलेले उधाण शमले असून, संबंधित नाराज १२ माजी नगरसेवकांना ठाकरे गटाकडून समझोता एक्स्प्रेसमध्ये बसविले जाणार आहे. नाराजांची समजूत आणि मनधरणी केल्यानंतरही संबंधितांकडून भविष्यात काय पवित्रा घेतला जाऊ शकताे, याचीदेखील ठाकरे गटाकडून चाचपणी केली जात असून, खासदार संजय …

The post नाशिकच्या 'त्या' 12 नाराज माजी नगरसेवकांची संजय राऊत काढणार समजूत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या ‘त्या’ 12 नाराज माजी नगरसेवकांची संजय राऊत काढणार समजूत

नाशिक : माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांना भाजपच्या उमेदवारीची च‌र्चा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या शिवसेना प्रवेशाची शक्यता धूसर झाली आहे. त्यांना भाजपचीच उमेदवारी मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जाते आहे. नाशिकरोड प्रभाग सभापती पदाच्या निवडणुकीत त्यांनी गैरहजरी लावण्यामुळे भाजपमधून हकालपट्टी होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. नाशिक महापलिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी सध्या तारीख पे तारीख दिली जात …

The post नाशिक : माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांना भाजपच्या उमेदवारीची च‌र्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांना भाजपच्या उमेदवारीची च‌र्चा