स्मार्ट सिटीच्या कामांविरोधात माजी नगरसेविकेचे उपोषण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  शहरातील मध्यवर्ती परिसर असलेल्या प्रभाग 12 मध्ये स्मार्ट सिटी कंपनीने स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच रहिवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देताच रस्त्यांची खोदकामे सुरू केली आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीच्या या बेजबाबदार कामांविरोधात काँग्रेसच्या प्रवक्त्या तथा माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी उपोषण सुरू केले आहे. स्मार्ट सिटी कंपनीने टिळकवाडी तसेच इतर …

The post स्मार्ट सिटीच्या कामांविरोधात माजी नगरसेविकेचे उपोषण appeared first on पुढारी.

Continue Reading स्मार्ट सिटीच्या कामांविरोधात माजी नगरसेविकेचे उपोषण