खानदेशातील धन्वंतरी हरपला : स्व.डॉ.भाईदास पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

धुळे: पुढारी वृत्तसेवा स्व. डॉ.भाईदास पाटील हे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांचे जनक होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य रुग्णांच्या सेवेसाठी वाहीले. आपले कार्य आणि सेवेतून स्व. डॉ.भाईदास पाटील यांनी असंख्य डॉक्टर घडविण्याचे काम केले. त्यामुळे डॉक्टरांचे पितामह आणि राजकारणातील मार्गदर्शक हरपल्याच्या दु:खद भावना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केल्या. माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे ज्येष्ठ बंधु आणि धुळे …

The post खानदेशातील धन्वंतरी हरपला : स्व.डॉ.भाईदास पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार appeared first on पुढारी.

Continue Reading खानदेशातील धन्वंतरी हरपला : स्व.डॉ.भाईदास पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

धुळे : पर्यावरणाच्या समतोलासाठी वृक्षारोपण महत्वाचे: माजी मंत्री रोहिदास पाटील

धुळे : पुढारी वृत्तसेवा दिवसेंदिवस वाढत असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. त्यामुळे अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ यासारख्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करुन त्यांचे सवर्धन होणे गरजेचे आहे. असे माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी कावठी येथे वृक्षारोपण कार्यक्रमात सांगितले. घोड नदीवर मासेमारीसाठी गर्दी; कळंब येथील चित्र श्री. शि. …

The post धुळे : पर्यावरणाच्या समतोलासाठी वृक्षारोपण महत्वाचे: माजी मंत्री रोहिदास पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पर्यावरणाच्या समतोलासाठी वृक्षारोपण महत्वाचे: माजी मंत्री रोहिदास पाटील