Nashik : माझी वसुंधरा अभियानात विंचूर ग्रामपंचायतीला राज्यात तिसरे पारितोषिक

विंचूर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा शासनाच्या माजी वसुंधरा अभियानात राज्यात नाशिक जिल्ह्यातील विंचूर ग्रामपंचायतीला तिसरे पारितोषिक मिळाले आहे. यात एक कोटी 25 लाख रुपयांचे बक्षीस गावाला मिळाले असून दहा हजार लोकसंख्येच्या गटात विंचूर गावाने ही कामगिरी केली आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गावाला हे पारितोषिक वितरित …

The post Nashik : माझी वसुंधरा अभियानात विंचूर ग्रामपंचायतीला राज्यात तिसरे पारितोषिक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : माझी वसुंधरा अभियानात विंचूर ग्रामपंचायतीला राज्यात तिसरे पारितोषिक

नाशिक : ‘माझी वसुंधरा’ अभियानात मनपा नवव्या स्थानी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनातर्फे पर्यावरणाचे संवर्धन तसेच पंचतत्त्वावर आधारित २ ऑक्टोबर २०२० पासून सुरू केलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानाचे यंदाचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, त्यामध्ये नाशिक महापालिकेला नववे स्थान प्राप्त झाले आहे. पहिल्या वर्षी पाचवे स्थान पटकाविणाऱ्या नाशिक महापालिकेची दुसऱ्या वर्षी थेट २० व्या स्थानी घसरण झाली होती. आता त्यात काहीशी सुधारणा होऊन …

The post नाशिक : 'माझी वसुंधरा' अभियानात मनपा नवव्या स्थानी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘माझी वसुंधरा’ अभियानात मनपा नवव्या स्थानी

Nashik : माझी वसुंधरा स्पर्धेत शिरसाटे ग्रामपंचायत राज्यात प्रथम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंचतत्त्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकासासाठी सुरू केलेल्या ‘माझी वसुंधरा ३.०’ २०२२-२३ स्पर्धेतील मानकऱ्यांना मुंबईत पर्यावरण दिनानिमित्त मुख्यमंत्र्याच्या हस्ते गौरविण्यात आले. या अभियानात सलग तिसऱ्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी राज्यस्तरीय बक्षीस मिळविले असून, यावर्षी तीन ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला. इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम, तर नाशिक तालुक्यातील शिंदे …

The post Nashik : माझी वसुंधरा स्पर्धेत शिरसाटे ग्रामपंचायत राज्यात प्रथम appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : माझी वसुंधरा स्पर्धेत शिरसाटे ग्रामपंचायत राज्यात प्रथम

World Environment Day : माझी वसुंधरामध्ये नाशिकचा डंका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा माझी वसुंधरा योजनेमध्ये जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींसह जिल्हा परिषदेला राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झाला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील शासकीय कार्यक्रमात सन्मान होणार आहे. जिल्हा परिषदेसह शिरसाटे (ता. इगतपुरी), विंचूर (ता. निफाड) आणि शिंदे (ता. नाशिक) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पर्यावरण …

The post World Environment Day : माझी वसुंधरामध्ये नाशिकचा डंका appeared first on पुढारी.

Continue Reading World Environment Day : माझी वसुंधरामध्ये नाशिकचा डंका

Dhule : माझी वसुंधरा अभियानाच्या जनजागृतीसाठी रॅलीतून स्वच्छतेचा संदेश

धुळे : पुढारी वृत्तसेवा स्वास्थ्य आणि आरोग्य जीवनशैलीतील महत्वपूर्ण बाबी असून त्यासाठी योगदान देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. हा संदेश घेवून प्लॉगिंग रेसचे आयोजन केले असून स्वच्छतेची चळवळ पुढे नेण्यासाठी सर्व नागरीकांनी यात सहभागी व्हावे. नुतन वर्षांत धुळे महानगरपालिकेस अव्वल मानांकन प्राप्त करण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन मनपा उपायुक्त विजय सनेर यांनी केले. धुळे महानगरपालिकेमार्फत …

The post Dhule : माझी वसुंधरा अभियानाच्या जनजागृतीसाठी रॅलीतून स्वच्छतेचा संदेश appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : माझी वसुंधरा अभियानाच्या जनजागृतीसाठी रॅलीतून स्वच्छतेचा संदेश