पिंपळगावला विमनस्क व्यक्तीस अंघोळ घालून घातले नवे कपडे

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा माणूस कितीही भौतिक सुखाच्या मागे लागला, तरी संस्काराची शिदोरी ही त्याच्यासोबत असते. अशा संस्कारक्षम माणसाचे मन नेहमी संवेदनशील असते. असाच काहीसा संवेदनशील मनाचा प्रत्यय पिंपळगाव बसवंतकरांनी अनुभवला. त्यातून माणुसकी आजही जिवंत आहे, हा संदेश सर्वदूर पोहोचवला. येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेसमोरील मुंबई-आग्रा महामार्गावर पुलाखाली अनेक दिवसांपासून एक अनाथ व्यक्ती …

The post पिंपळगावला विमनस्क व्यक्तीस अंघोळ घालून घातले नवे कपडे appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळगावला विमनस्क व्यक्तीस अंघोळ घालून घातले नवे कपडे

नाशिक : रक्ताच्या नात्याने झिडकारले अन् माणुसकीने स्वीकारले

नाशिक (पंचवटी) : गणेश बोडके तब्बल आठ महिन्यांपासून मनपाच्या बेघर निवारा केंद्रात आश्रयाला असलेल्या व्यक्तीचे आजारपणाने निधन होते… नातेवाइकांशी संपर्क साधला जातो…परंतु आम्ही येऊ शकत नाही, अंत्यविधी उरकून घ्या, असे उत्तर येते… आणि मग मनपा कर्मचारी, अन्य बेघर व्यक्ती आणि श्रीरामकृष्ण आरोग्य संस्थेचे पदाधिकारीच या व्यक्तीचे खांदेकरी होऊन अंत्यविधी पार पाडतात… मनाला चटका लावणारी ही …

The post नाशिक : रक्ताच्या नात्याने झिडकारले अन् माणुसकीने स्वीकारले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रक्ताच्या नात्याने झिडकारले अन् माणुसकीने स्वीकारले