नाशिक : राष्ट्रवादीचे वाघ यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश घेतला आहे. त्यामुळे आमदार माणिकराव कोकाटे गटाला जबरदस्त धक्का बसला आहे. वाघ यांनी माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवा नेते उदय सांगळे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात पक्षप्रवेश केला असून सिन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीमुळे …

The post नाशिक : राष्ट्रवादीचे वाघ यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राष्ट्रवादीचे वाघ यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

नाशिक : एक लाख लोकांसाठी बैठक व्यवस्था; मालेगावला छावणी स्वरुप

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आज रविवारी (दि.26) मालेगावी शिवगर्जना विराट मेळावा होतोय. तब्बल 10 वर्षानंतर तेही, पुर्वापारचे शिलेदार दादा भुसे यांनी साथ सोडल्यानंतर प्रथमच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मालेगावात दाखल होत असल्याने ठाकरे गटाने जोरदार तयारी केली असून, खुद्द खासदार संजय राऊत, विनायक राऊत हे शहरात ठाण मांडून होते. …

The post नाशिक : एक लाख लोकांसाठी बैठक व्यवस्था; मालेगावला छावणी स्वरुप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एक लाख लोकांसाठी बैठक व्यवस्था; मालेगावला छावणी स्वरुप

उद्धव साहेब… आम्ही सर्व तुमच्यासोबतच, नाशिकच्या माजी नगरसेवकांचा शब्द

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेतील बंडानंतर रविवारी (दि.24) नाशिकसह सिन्नर, मालेगाव, इगतपुरी, भगूर येथील माजी नगरसेवकांनी मातोश्री निवासस्थानी जात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन, ‘साहेब… आम्ही तुमच्यासोबत आहोत’ असा शब्द दिला. यावेळी उद्धव ठाकरे यांनीदेखील रस्त्यावरील लढाईबरोबरच कायद्याची लढाई लढावी लागणार आहे, त्यामुळे कामाला लागा अशा शब्दांत शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नाशिकमधून …

The post उद्धव साहेब... आम्ही सर्व तुमच्यासोबतच, नाशिकच्या माजी नगरसेवकांचा शब्द appeared first on पुढारी.

Continue Reading उद्धव साहेब… आम्ही सर्व तुमच्यासोबतच, नाशिकच्या माजी नगरसेवकांचा शब्द

Suhas Kande : नक्षल्यांकडून शिंदेंच्या हत्येचा कट, पण ‘मातोश्री’ने झेड प्लस नाकारली

मनमाड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना नक्षलवादी संघटनांनी त्यांची हत्या करण्याचा कट रचला होता. याचा सुगावा आयबी, एसआयडी, सीबीआय यांना लागताच त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा अहवाल राज्य सरकारला दिला. परंतु शिंदे यांना अशा प्रकारची सुरक्षा देऊ नये, असा फोन मातोश्रीवरून तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांना आला आणि त्यांना …

The post Suhas Kande : नक्षल्यांकडून शिंदेंच्या हत्येचा कट, पण ‘मातोश्री’ने झेड प्लस नाकारली appeared first on पुढारी.

Continue Reading Suhas Kande : नक्षल्यांकडून शिंदेंच्या हत्येचा कट, पण ‘मातोश्री’ने झेड प्लस नाकारली