नाशिक जिल्ह्यात मान्सूनची सलामी ; नागरिक सुखा‌वले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात मान्सूनने जाेरदार सलामी दिली. शहरामध्ये पहाटेपासून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. या सरींमुळे गेल्या चार महिन्यांपासून उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या नागरिकांच्या मनामध्ये उत्साह संचारला आहे. दरम्यान, जिल्ह्याला मंगळवारी (दि.२७) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर पंधरा दिवसांपासून रेंगाळलेल्या मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अरबी …

The post नाशिक जिल्ह्यात मान्सूनची सलामी ; नागरिक सुखा‌वले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात मान्सूनची सलामी ; नागरिक सुखा‌वले

कोथिंबीरीचा आठवड्यात भाव १० हजारांवर; शेतकऱ्यांत समाधानाची भावना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत चालू आठवड्यात कोथिंबीरने १० हजाराचा पल्ला ओलांडला. त्यामुळे बळीराजाने पिकविलेल्या कोथिंबीरीला चांगले दिवस आल्याची भावना शेतकरी वर्गामध्ये आहे. या आठवड्यात कोथिंबीरीची सरासरी आवक ४२५ ते ५०० क्विंटल आहे. किमान दर हा तीन ते पाच हजार एवढा होता. तर कमाल दर प्रतिक्विंटल साडेदहा हजार ते ११ हजार …

The post कोथिंबीरीचा आठवड्यात भाव १० हजारांवर; शेतकऱ्यांत समाधानाची भावना appeared first on पुढारी.

Continue Reading कोथिंबीरीचा आठवड्यात भाव १० हजारांवर; शेतकऱ्यांत समाधानाची भावना

पाऊस आला रे..! येवला, सिन्नर, चांदवड, निफाडमध्ये बरसल्या जोरदार सरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मान्सूनची चातकासारखी आतुरतेने वाट पाहणाऱ्या जिल्हावासीयांसाठी खूशखबर आहे. शनिवारी (दि. २४) येवला, सिन्नर, चांदवड व निफाड तालुक्यांत मान्सूनच्या जोरदार सरी बरसल्या. या पावसाने तालुकावासीयांमध्ये आनंद संचारला आहे. पुढील दोन दिवसांत उर्वरित जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सक्रिय होईल, असा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे. गेल्या पंधरवड्यापासून कोकण किनारपट्टी भागात अडकून पडलेल्या मान्सूनचा …

The post पाऊस आला रे..! येवला, सिन्नर, चांदवड, निफाडमध्ये बरसल्या जोरदार सरी appeared first on पुढारी.

Continue Reading पाऊस आला रे..! येवला, सिन्नर, चांदवड, निफाडमध्ये बरसल्या जोरदार सरी

Nashik Rainfall : यंदा जूनमध्ये सरासरीच्या अवघे १५ टक्के पर्जन्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जूनचा अखेरचा सप्ताह सुरू असताना जिल्ह्यात मान्सूनने पाठ फिरवली आहे. यंदा जूनमधील सरासरीच्या अवघा १५ टक्के पाऊस  जिल्ह्यात झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीशी तुलना केल्यास तब्बल ५५ टक्के पावसाची तूट आहे. अल निनोचा प्रभाव आणि अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका यंदा मान्सूनला बसला आहे. जून सरत आला तरी जिल्ह्याला दमदार …

The post Nashik Rainfall : यंदा जूनमध्ये सरासरीच्या अवघे १५ टक्के पर्जन्य appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Rainfall : यंदा जूनमध्ये सरासरीच्या अवघे १५ टक्के पर्जन्य

Nashik Monsoon : पुढच्या ४८ तासांत मान्सून जिल्ह्यात बरसणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यासह जिल्ह्यात सातत्याने वातावरणात बदल होत आहे. राज्यातील काही भागांमध्ये अद्याप उकाडा जाणवत असला तरी काही भागांत ढगा‌ळ वातावरण आहे. जून महिन्यातील अखेरचा आठवडा सुरू झाला तरी राज्यात मान्सून दाखल झाला नसल्याने शेतकरीवर्ग चिंतेत आहे. मात्र, हवामान विभागाने सांगितल्यानुसार पुढच्या ४८ तासांत जिल्ह्यात पावसाची दाट शक्यता आहे. मान्सूनच्या सरी मुंबईसह उत्तर …

The post Nashik Monsoon : पुढच्या ४८ तासांत मान्सून जिल्ह्यात बरसणार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Monsoon : पुढच्या ४८ तासांत मान्सून जिल्ह्यात बरसणार

शहरातील मान्सूनपूर्व कामे थंड; अधिकारी कागदावरच थोपटतात दंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोणत्याही क्षणी मान्सूनचे आगमन होईल, अशी स्थिती असताना शहरातील मान्सूनपूर्व कामे अद्यापपर्यंत निम्मेही झाले नसल्याची स्थिती आहे. अधिकाऱ्यांकडून कागदावरच कामे झाल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात या कामांच्या पूर्तीची बोंब असल्याचे चित्र आहे. दरम्यान, महापालिकेच्या प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानायत यांनी कामांचा आढावा घेत, कामे वेगाने पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले …

The post शहरातील मान्सूनपूर्व कामे थंड; अधिकारी कागदावरच थोपटतात दंड appeared first on पुढारी.

Continue Reading शहरातील मान्सूनपूर्व कामे थंड; अधिकारी कागदावरच थोपटतात दंड

Nashik : मान्सून लांबल्याने पेरण्या खोळंबल्या; बळीराजा चिंतेत

कनाशी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा : जून महिना अर्धाच्या वर संपला तरी पेरणीयोग्य पाऊस अद्याप झाला नाही. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी करून ठेवली परंतु पावसाचा अद्याप पत्ता नसल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. ग्रामीण भागात बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाली आहे. सर्वत्र शुकशुकाट पहावयास मिळत आहे. शेतकरी आता दमदार …

The post Nashik : मान्सून लांबल्याने पेरण्या खोळंबल्या; बळीराजा चिंतेत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मान्सून लांबल्याने पेरण्या खोळंबल्या; बळीराजा चिंतेत

दुचाकी वाहन कंपन्या : शेअर बाजारातील रफ्तार का बादशाह

नाशिक :  राजू पाटील भारतात मान्सून डेरेदाखल झाला आहे. यंदा मान्सूनने सरासरी कायम राखल्यास कृषी क्षेत्राची स्थिती उत्तम राहील आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला लोकसभा निवडणुकीच्या वर्षात बूस्टर डोस मिळेल. त्यामुळे दुचाकी वाहन उद्योगाला पुन्हा गतवैभव पाहायला मि‌ळेल. गेल्या वर्षी कच्चा माल आणि सुट्या भागाच्या किंमतवाढीबरोबरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे मालभाड्यात झालेल्या वाढीने दुचाकी वाहन उद्योगाला महागाईची …

The post दुचाकी वाहन कंपन्या : शेअर बाजारातील रफ्तार का बादशाह appeared first on पुढारी.

Continue Reading दुचाकी वाहन कंपन्या : शेअर बाजारातील रफ्तार का बादशाह

नाशिक : जूनमध्ये अवघे २० टक्के पर्जन्य, जिल्ह्यावर टंचाईचे संकट गडद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लांबलेल्या मान्सूनचा परिणाम जिल्ह्यावर झाला आहे. यंदा जून महिन्यातील सरासरीच्या अवघ्या २० टक्के पर्जन्याची नोंद आतापर्यंत झाली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यावरील टंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. अल निनोचे संकट आणि अरबी समुद्रातील निर्माण झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासात अडथळे निर्माण झाले आहेत. चार दिवसांपासून मान्सून सिंधुदुर्गातच अडकून पडला आहे. …

The post नाशिक : जूनमध्ये अवघे २० टक्के पर्जन्य, जिल्ह्यावर टंचाईचे संकट गडद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जूनमध्ये अवघे २० टक्के पर्जन्य, जिल्ह्यावर टंचाईचे संकट गडद

मान्सूनचे कोकणात आगमन, नाशिककरांवरील पाणीकपात टळणार?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हवामान खात्याने यंदा मान्सून लांबणीवर पडणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने, नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट निर्माण झाले होते. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने त्याबाबतची तयारी करताना जलसंपदा विभागाकडून अतिरिक्त तीनशे दलघफू पाणी मंजूर केले होते. मात्र, मोसमी वाऱ्यांचे कोकण किनारपट्टीवर आगमन झाल्याने मान्सून मुंबई, नाशिकसह महाराष्ट्रात केव्हाही बरसण्याची शक्यता असल्याने नाशिककरांवरील संभाव्य पाणीकपातीचे संकट टळण्याची शक्यता …

The post मान्सूनचे कोकणात आगमन, नाशिककरांवरील पाणीकपात टळणार? appeared first on पुढारी.

Continue Reading मान्सूनचे कोकणात आगमन, नाशिककरांवरील पाणीकपात टळणार?