नाशिक : मायलेकीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मे महिन्यात शहरातील एका महिलेने मुलीसह आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या घराजवळ राहणार्‍या युवकाविरोधात मायलेकीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताने मायलेकीस ब्लॅकमेल करीत शरीरसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याचे समोर आले आहे. Nashik : अफवा थोपविण्यासाठी आठवडाभर ‘ओन्ली अ‍ॅडमिन’ देवळाली कॅम्प …

The post नाशिक : मायलेकीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मायलेकीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल