हॉटेलचे बिल देण्यास नकार दिल्याने मित्रावर शस्राने वार, चौघांवर गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पाच मित्र-मैत्रीण शहरातील एका हॉटेलमध्ये ओल्या पार्टीसाठी जमले. मद्यसेवन करून जेवन रिचवल्यानंतर हॉटेलचे बिल देण्यावरून चाैघांनी हात वर केले. तर पाचव्यानेही बिल देण्यास नकार दिला. त्यामुळे चौघांनी मिळून पाचव्या मित्रास मारहाण करीत शस्त्राने वार करून दुखापत केल्याची घटना शरणपूर रोडवरील जुने पोलिस आयुक्तालयाजवळील एका हॉटेल मध्ये घडली. याप्रकरणी जखमी तरुणाच्या फिर्यादीवरुन …

The post हॉटेलचे बिल देण्यास नकार दिल्याने मित्रावर शस्राने वार, चौघांवर गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading हॉटेलचे बिल देण्यास नकार दिल्याने मित्रावर शस्राने वार, चौघांवर गुन्हा

नाशिक : अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या वनरक्षक महिलेसह वन मजुराला मारहाण

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा वनविभागाच्या राखीव जमिनीवरील अनधिकृत झोपड्या काढण्यासाठी गेलेल्या महिला वनरक्षकासह वनमजुराला आठ ते दहा जणांनी दमदाटी शिवीगाळ करीत जबर मारहाण केली. सिन्नर तालुक्यातील मेंढी शिवारात रविवारी (दि. 23) सकाळी अकरा ते साडे अकराच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वनरक्षक वत्सला तुकाराम कांगणे व वनमजूर मधुकर शिंदे अशी …

The post नाशिक : अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या वनरक्षक महिलेसह वन मजुराला मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या वनरक्षक महिलेसह वन मजुराला मारहाण

Dhule : लहान आंबा खाण्यास दिला म्हणून फळविक्रेत्यास मारहाण

पिंपळनेर (साक्री): पुढारी वृत्तसेवा लहान आंबा खाण्यास दिला याचा राग येऊन फळविक्रेत्याला मारहाण करण्याचा प्रकार येथे घडला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वामन खैरणार (वय २९) आणि मित्र देवाजी वळवी यांचा भागीदारीत शहरातील सटाणा रोडवर फळाचे दुकान आहे. सायंकाळी संजु गांगुर्डे व राहुल पवार हे दोघे दुकानावर येऊन ते आंबे खाण्यास मांगु लागले. …

The post Dhule : लहान आंबा खाण्यास दिला म्हणून फळविक्रेत्यास मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : लहान आंबा खाण्यास दिला म्हणून फळविक्रेत्यास मारहाण

नाशिक : वसुलीस गेलेल्या फायनान्स कर्मचाऱ्याला मारहाण, दंगलीचा गुन्हा दाखल

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा फायनान्स कंपनीकडून कर्जाऊ घेतलेल्या दुचाकीचा हप्ता जमा करण्यासह व्हेरिफिकेशनासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला लाकडी दांडक्याने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून वणी पोलिसांत दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित संपत धुळे याने एका फायनान्स कंपनीकडून कर्जाऊ दुचाकी घेतली होती. या दुचाकीचा हप्ता जमा करण्यासह व्हेरिफिकेशनसाठी फायनान्स कंपनीचा कर्मचारी मयूर …

The post नाशिक : वसुलीस गेलेल्या फायनान्स कर्मचाऱ्याला मारहाण, दंगलीचा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वसुलीस गेलेल्या फायनान्स कर्मचाऱ्याला मारहाण, दंगलीचा गुन्हा दाखल

Nashik Crime : पती-पत्नीच्या वादाची कुरापत काढून एकास मारहाण

नाशिक : पती-पत्नीच्या वादाची कुरापत काढून तिघांनी मिळून एकास मारहाण केल्याची घटना वृंदावन नगर परिसरात घडली. याप्रकरणी अमोल संपत पांडव (३४) यांनी आडगाव पोलिस ठाण्यात शारदा पटाईत, रोहित पटाईत, तेजस पटाईत यांच्याविरोधात मारहाणीची फिर्याद दाखल केली आहे. संशयितांनी अमोल यांना रविवारी (दि.१८) दुपारी २.३० वाजता मारहाण करीत दुखापत केली. आडगाव पोलिस तपास करीत आहेत. व्यावसायिक …

The post Nashik Crime : पती-पत्नीच्या वादाची कुरापत काढून एकास मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : पती-पत्नीच्या वादाची कुरापत काढून एकास मारहाण

नाशिक : सराईत गुन्हेगारला केले स्थानबद्ध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात लूटमार, मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगारास एम. पी. डी. ए. कायद्यानुसार मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. राहुल मच्छिंद्र पवार (२७, रा. गंगापूर गाव) असे स्थानबद्ध केलेल्या संशयिताचे नाव आहे. राहुल विरोधात गंगापूर, मुंबई नाका, पंचवटी व सरकारवाडा पोलिस ठाण्यात शस्त्रांचा धाक दाखवणे, जबरी चाेरी, मारहाण, खुनाचा प्रयत्न, लूटमार आदी गुन्हे …

The post नाशिक : सराईत गुन्हेगारला केले स्थानबद्ध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सराईत गुन्हेगारला केले स्थानबद्ध

नाशिक : शेतीच्या वादातून मारहाण; तिघांना अटक

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा द्राक्षबागेच्या ॲंगलचे काम सुरू असताना आमच्या हद्दीत ॲंगलचे काम का करतात, अशी कुरापत काढत तिघांनी केलेल्या मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना निफाड तालुक्यातील वावी ठुशी येथे शनिवारी (दि. २०) दुपारी 4 च्या सुमारास घडली. याबाबत माहिती अशी की, वावी ठुशी येथील शेतकरी प्रकाश नामदेव देवरे (६३) यांची गट …

The post नाशिक : शेतीच्या वादातून मारहाण; तिघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतीच्या वादातून मारहाण; तिघांना अटक

नाशिक क्राईम : कामगाराच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा

नाशिक : पहिल्या मजल्यावरून पडल्याने ५५ वर्षीय बारकू शिवराम शेळके (रा. श्रमिकनगर, सातपूर) यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात सादिक अब्बास शेख (रा. शिवाजीनगर) व इतर जबाबदार व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शिवाजीनगर परिसरात एका शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून तेथे दि. १३ मे रोजी बारकू शेळके काम करत होते. त्यांच्या सुरक्षिततेची …

The post नाशिक क्राईम : कामगाराच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : कामगाराच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा

नाशिक : मेहुणीशी प्रेमप्रकरणाच्या संशयातून साडूचा खून

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा अविवाहित धाकट्या मेहुणीशी असलेल्या प्रेमप्रकरणाच्या वादात धाकटा साडू बाजू घेत नाही, हा राग मनात ठेवून मोठ्या साडूने भाऊ व सहकार्‍यांच्या मदतीने लहान साडूला लोखंडी रॉड व दांडक्याने मारहाण केली. त्यात तो जागीच गतप्राण झाल्याने चौघांविरोधात घोटी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून संशयित फरार …

The post नाशिक : मेहुणीशी प्रेमप्रकरणाच्या संशयातून साडूचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मेहुणीशी प्रेमप्रकरणाच्या संशयातून साडूचा खून

नाशिक : ट्रक आडवा लावून वऱ्हाडींना मारहाण

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा येथून पाटोदामार्गे चुलत भावाच्या हळद कार्यक्रमासाठी जाताना वेळापूर जवळील पुलावर ट्रकचालकाने ट्रक रोडच्या मधोमध उभी करून दहा ते बारा साथीदारांसह फिर्यादी गोरखनाथ एकनाथ कांदळकर यांना मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी कांदळकर व इतर नातेवाईक हे खासगी बसने लासलगावकडून पाटोदाकडे जाताना …

The post नाशिक : ट्रक आडवा लावून वऱ्हाडींना मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ट्रक आडवा लावून वऱ्हाडींना मारहाण