नाशिक : मुसळधारमुळे वीज कोसळून सहा शेळ्या ठार

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा मालेगाव शहर व तालुक्यात काही भागात मंगळवारी (दि.27) दुपारुन मुसळधार पाऊस झाला. सकाळीपासून ढगाळ वातावरणात आणि उकाड्याने हैराण नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला तर शेतकर्‍यांना पेरणीचे वेध लागले. दरम्यान, तालुक्यातील लुल्ले येथे वीज कोसळून सहा शेळ्या ठार झाल्याचे वृत्त आहे. शनिवारी (दि.24) मालेगावसह कौळाणे नि., जळगाव निं., सौंदाणे, सायने, निमगाव या …

The post नाशिक : मुसळधारमुळे वीज कोसळून सहा शेळ्या ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुसळधारमुळे वीज कोसळून सहा शेळ्या ठार

नाशिक : बोरी आंबेदरी कालवा लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांचे बेमुदत धरणे

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा बोरी आंबेदरी कालवा नूतनीकरणांतर्गत जलवाहिनी बंदिस्तीकरणाचे काम तातडीने बंद करावे, या मागणीसाठी कालवा लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी दहिदी ते टिंगरी पाटचारीवर सोमवार (दि.7)पासून बेमुदत धरणे आंदोलन छेडले आहे. पळसदेव : उजनी काठोकाठ; आता प्रतीक्षा देशी-विदेशी पक्ष्यांची! बोरी आंबेदरी कालव्यासाठी शेतकर्‍यांनी सन 1992 मध्ये जमिनी दिल्या. त्यातूनच हा कालवा गेला आहे. तरी या …

The post नाशिक : बोरी आंबेदरी कालवा लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांचे बेमुदत धरणे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बोरी आंबेदरी कालवा लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांचे बेमुदत धरणे