“कुछ दाग अच्छे होते है”

नाशिक : चंद्रमणी पटाईत मासिक पाळीसंदर्भात आजही समाजात फारसं बोललं जात नाही. अनेक ठिकाणी मासिक पाळी हा ‘विटाळ’ मानला जातो. काही घरांमध्ये मासिक पाळी आलेल्या महिलांना दूर ठेवलं जातं. काळजाचा तुकडा असणार्‍या लेकीला मासिक धर्म प्राप्त झाल्याचं औचित्य साधत एका क्रांतिकारी पित्याने या उत्सवाच्या पत्रिका छापत अस्पृश्य मानल्या गेलेल्या, या विषयावर समाजजागृतीसाठी चर्चासत्र, परिसंवाद, व्याख्यान …

The post "कुछ दाग अच्छे होते है" appeared first on पुढारी.

Continue Reading “कुछ दाग अच्छे होते है”

नाशिक : कुटुंबाने साजरा केला मुलीचा प्रथम मासिक पाळी महोत्सव, राज्यभर होतेय चर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मासिक पाळी शब्द काढला, तरी त्यावर संकोचाने बोलले जाते. त्याबाबत बर्‍याच अंधश्रद्धा, गैरसमजुती आहेत. पण, या सर्वांना छेद देण्याचे काम नाशिकच्या चांदगुडे दाम्पत्याने केले. आपल्या लेकीचा सन्मान व्हावा, तिच्यात अपराधीपणाची भावना निर्माण होऊ नये आणि मासिक पाळीबाबतचा समाज दृष्टिकोन बदलावा, यादृष्टीने चांदगुडे दाम्पत्याने लेकीचा मासिक पाळी महोत्सव साजरा केला. या उपक्रमाची …

The post नाशिक : कुटुंबाने साजरा केला मुलीचा प्रथम मासिक पाळी महोत्सव, राज्यभर होतेय चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कुटुंबाने साजरा केला मुलीचा प्रथम मासिक पाळी महोत्सव, राज्यभर होतेय चर्चा