पिंपळनेरच्या महाविद्यालयात ‘त्या’ दिवसाची कार्यशाळा

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा येथील कर्म. आ. मा. पाटील कला, वाणिज्य व कै.अण्णासाहेब एन. के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी विकास व प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मासिक पाळी, स्वच्छता व संवर्धन’ या विषयांवर कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य के. डी. कदम तर जळगाव येथील मुकेश चव्हाण हे प्रमुख मार्गदर्शक होते. याप्रसंगी …

The post पिंपळनेरच्या महाविद्यालयात 'त्या' दिवसाची कार्यशाळा appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेरच्या महाविद्यालयात ‘त्या’ दिवसाची कार्यशाळा

नाशिक : कुटुंबाने साजरा केला मुलीचा प्रथम मासिक पाळी महोत्सव, राज्यभर होतेय चर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मासिक पाळी शब्द काढला, तरी त्यावर संकोचाने बोलले जाते. त्याबाबत बर्‍याच अंधश्रद्धा, गैरसमजुती आहेत. पण, या सर्वांना छेद देण्याचे काम नाशिकच्या चांदगुडे दाम्पत्याने केले. आपल्या लेकीचा सन्मान व्हावा, तिच्यात अपराधीपणाची भावना निर्माण होऊ नये आणि मासिक पाळीबाबतचा समाज दृष्टिकोन बदलावा, यादृष्टीने चांदगुडे दाम्पत्याने लेकीचा मासिक पाळी महोत्सव साजरा केला. या उपक्रमाची …

The post नाशिक : कुटुंबाने साजरा केला मुलीचा प्रथम मासिक पाळी महोत्सव, राज्यभर होतेय चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कुटुंबाने साजरा केला मुलीचा प्रथम मासिक पाळी महोत्सव, राज्यभर होतेय चर्चा

नाशिक : मासिक पाळी वृक्षारोपण प्रकरण : स्पष्ट झाले, ‘त्या’ विद्यार्थिनीकडून बनावच!

देवगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा विद्यार्थिनीला मासिक पाळी दरम्यान वृक्षारोपणास मनाई केल्याची देवगाव शासकीय आश्रमशाळेतील घटना गेल्या आठवड्यात राज्यभर चर्चेचा आणि संतापाचा विषय ठरली होती. या प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगानेही तत्काळ वस्तुस्थितीदर्शक माहितीचा अहवाल मागविला होता. परंतु, आदिवासी आयुक्तालयाने द्विसदस्यीय समिती नेमून केलेल्या निष्पक्ष चौकशीत प्रत्यक्षात संबंधित विद्यार्थिनीसोबत तसा काही प्रकार …

The post नाशिक : मासिक पाळी वृक्षारोपण प्रकरण : स्पष्ट झाले, ‘त्या’ विद्यार्थिनीकडून बनावच! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मासिक पाळी वृक्षारोपण प्रकरण : स्पष्ट झाले, ‘त्या’ विद्यार्थिनीकडून बनावच!

नाशिक : ‘त्या’ शिक्षकांची चौकशी, मासिक पाळीमुळे विद्यार्थिनीस वृक्षारोपणास मज्जाव

देवगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव कन्या शासकीय आश्रमशाळेत इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिकणार्‍या विद्यार्थिनीस मासिक पाळीच्या कारणास्तव शिक्षकानेच वृक्षारोपण करण्यास रोखल्याच्या खळबळजनक घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेत बुधवारी (दि. 27) सकाळी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी वर्षा मीना यांनी आश्रमशाळेस भेट देत चौकशी सुरू केली. महाराष्ट्र महिला आयोगाने या प्रकरणी तातडीने कार्यवाही …

The post नाशिक : 'त्या' शिक्षकांची चौकशी, मासिक पाळीमुळे विद्यार्थिनीस वृक्षारोपणास मज्जाव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘त्या’ शिक्षकांची चौकशी, मासिक पाळीमुळे विद्यार्थिनीस वृक्षारोपणास मज्जाव

नाशिक : मासिक पाळीमुळे वृक्षारोपणास मज्जाव, देवगाव येथील विद्यार्थिनीची तक्रार

देवगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव येथील कन्या आश्रमशाळेत इयत्ता बारावीत शिकणार्‍या विद्यार्थिनीला मासिक पाळी आली म्हणून शिक्षकाकडून वृक्षारोपण करण्यापासून रोखण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मासिक पाळी आलेल्या मुलींनी झाड लावलं तर ते झाड जळतं, असा अजब तर्क शिक्षकांनी लावल्याची तक्रार सदर मुलीने आदिवासी विकास विभागाकडे केली आहे. साधारण आठ …

The post नाशिक : मासिक पाळीमुळे वृक्षारोपणास मज्जाव, देवगाव येथील विद्यार्थिनीची तक्रार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मासिक पाळीमुळे वृक्षारोपणास मज्जाव, देवगाव येथील विद्यार्थिनीची तक्रार