Nashik Crime : मिठाई दुकानातील ३५ लाखांची रोकड चोरणारा गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गंगापूर रोडवरील सागर स्वीट्स दुकानात घरफोडी करून ३५ लाख रुपयांची रोकड चोरणाऱ्या चोरट्यांचा शोध गंगापूर व गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने घेतला आहे. दोन्ही संशयितांपैकी एकास अटक केली असून, त्याच्याकडून २२ लाख ७० हजार रुपयांची रोकड हस्तगत केली असून, दुसऱ्यास ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपआयुक्त प्रशांत …

The post Nashik Crime : मिठाई दुकानातील ३५ लाखांची रोकड चोरणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : मिठाई दुकानातील ३५ लाखांची रोकड चोरणारा गजाआड

दीपोत्सव : मिठाई दुकानदारांना ठोठावला 19 हजारांचा दंड

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर देवळाली कॅन्टोन्मेंट हद्दीतील मिठाई दुकानांची लष्कराच्या कॅन्टोन्मेंट आरोग्य विभाग व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने तपासणी करत 10 दुकानांतील मिठाईचे नमुने मुंबईत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. तीन दुकानांमध्ये स्वच्छतेबाबत त्रुटी आढळल्याने त्यांना कॅन्टोन्मेंट प्रशासन नोटिसा बजावण्यात आल्या. तसेच प्लास्टिक वापराबद्दल दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करत 19 हजार रुपये …

The post दीपोत्सव : मिठाई दुकानदारांना ठोठावला 19 हजारांचा दंड appeared first on पुढारी.

Continue Reading दीपोत्सव : मिठाई दुकानदारांना ठोठावला 19 हजारांचा दंड