खासदारांचा दिल्ली प्रवास होतोय मिनी मंत्रालयातूनच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील खासदारांचा दिल्लीला जाण्याचा प्रवास मिनी मंत्रालय म्हणजेच जिल्हा परिषदेतूनच झालेला आहे. त्यामध्ये विद्यमान खासदार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, सलग दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे हरिश्चंद्र चव्हाण, गेल्या निवडणुकीत उमेदवार असलेले नरहरी झिरवाळ, धनराज महाले यांचा समावेश होतो. जि.प.मध्ये ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत सर्वांशीच संपर्क …

The post खासदारांचा दिल्ली प्रवास होतोय मिनी मंत्रालयातूनच appeared first on पुढारी.

Continue Reading खासदारांचा दिल्ली प्रवास होतोय मिनी मंत्रालयातूनच

नाशिक : काय म्हणता…. जिल्ह्याचे नियोजन करणाऱ्या विभागातच पिण्याचे पाणी नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या विकासाचे मुुख्य केंद्र असलेल्या जिल्हा परिषद अर्थातच मिनी मंत्रालयात पिण्याच्या पाण्याची वानवा बघायला मिळत आहे. संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या पाण्याचे नियोजन करणाऱ्या जिल्हा परिषदेतच पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागाकडून आलेल्या नागरिकांचे तसेच ठेकेदार, अभ्यागतांचे हाल होत आहेत. जिल्हा परिषदेत अधिकारी, कर्मचारी वगळता दररोज साधारण पाचशे ते सहाशे सर्वसामान्य …

The post नाशिक : काय म्हणता.... जिल्ह्याचे नियोजन करणाऱ्या विभागातच पिण्याचे पाणी नाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : काय म्हणता…. जिल्ह्याचे नियोजन करणाऱ्या विभागातच पिण्याचे पाणी नाही

नाशिक : बाजार समिती निवडणुकीची दोरी लोकप्रतिनिधींच्या हाती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे विशेषत: लक्ष अधिक लागले आहे. आशिया खंडातील श्रीमंत बाजार समितीच्या यादीत पिंपळगाव बाजार समितीचे नाव आहे. त्यात राजकीय प्रतिस्पर्धी असलेले आमदार दिलीप बनकर आणि माजी आमदार अनिल कदम यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. सन 2015 ची निवडणूक या दोन्ही नेत्यांनी बिनविरोध केली खरी. मात्र, कार्यकर्ते …

The post नाशिक : बाजार समिती निवडणुकीची दोरी लोकप्रतिनिधींच्या हाती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बाजार समिती निवडणुकीची दोरी लोकप्रतिनिधींच्या हाती

नाशिकचे मिनी मंत्रालय अस्वच्छतेच्या गर्तेत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विकासाचे मुख्यालय समजल्या जाणार्‍या जिल्हा परिषदेमध्ये ओव्हरफ्लो झालेले ड्रेनेज, उघड्या डीपी, उघड्यावर असलेल्या वायर्स, तारा, अद्ययावत नसलेली आगप्रतिरोधक यंत्रणा तसेच ठिकठिकाणी साचलेला कचरा, थुंकणारी माणसे यांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे मिनी मंत्रायल अस्वच्छतेच्या गर्तेत सापडले आहेत. जिल्हा प्रशासनात ग्रामविकासासाठी असलेल्या त्रिस्तरीय रचनेमधील सर्वांत मुख्य रचना म्हणजे जिल्हा परिषद …

The post नाशिकचे मिनी मंत्रालय अस्वच्छतेच्या गर्तेत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचे मिनी मंत्रालय अस्वच्छतेच्या गर्तेत

सीईओंच्या कार्यशैलीला अधिकाऱ्यांचे गतिरोधक

मिनी मंत्रालयातून : वैभव कातकडे कोणत्याही शासकीय संस्थेत नवीन अधिकारी आल्यानंतर पहिल्या दोन महिन्यांत आपल्या कामातून छाप पाडत असतो. त्याला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल याही अपवाद नाहीत. ऑक्टोबरमध्ये त्यांनी जिल्हा परिषदेची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक नावीन्यपूर्ण योजनांना मूर्तरूप देण्याचा प्रयत्न केला. नवीन सीईओ असल्याने त्या समजून जरी घेत असल्या, तरी प्रशासनात येण्यापूर्वी …

The post सीईओंच्या कार्यशैलीला अधिकाऱ्यांचे गतिरोधक appeared first on पुढारी.

Continue Reading सीईओंच्या कार्यशैलीला अधिकाऱ्यांचे गतिरोधक