Nashik Crime : दोघांच्या डोळ्यांत मिरची टाकून लुटण्याचा प्रयत्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सराफ दुकानात काम करणाऱ्या दोघांच्या डोळ्यांत मिरची टाकून त्यांना लुटण्याचा प्रयत्न जुना गंगापूर नाका परिसरात रविवारी (दि.२५) रात्री घडला. सुदैवाने दोघांनी वाहन न थांबवता थेट सरकारवाडा पोलिस ठाणे गाठल्याने चोरट्यांचा बेत फसला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. सराफ दुकानात व्यवस्थापक …

The post Nashik Crime : दोघांच्या डोळ्यांत मिरची टाकून लुटण्याचा प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : दोघांच्या डोळ्यांत मिरची टाकून लुटण्याचा प्रयत्न