श्रीराम, गरुड रथयात्राेत्सवामुळे वाहतुक मार्गात बदल

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळखली जाणारी श्रीराम व गरुड रथयात्रा शुक्रवारी (दि.१९) निघणार आहे. यास २४७ वर्षांची परंपरा असून, १७७२ पासून हा रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. परंपरेनुसार सुशोभित रामरथ गुरुवारी (दि.१८) सायंकाळी काळाराम मंदिरापर्यंत दाखल झाला. शुक्रवारी मंदिराच्या पूर्व दरवाजापासून दुपारी मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. गरुडरथ मार्गक्रमण करून आल्यावर …

Continue Reading श्रीराम, गरुड रथयात्राेत्सवामुळे वाहतुक मार्गात बदल

भीमरायाला नमन कराया जनसागर लोटला; चित्ररथांनी वेधले लक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सामुदायिक बुद्धवंदना, अभिवादन सभा, व्याख्यान, प्रतिमापूजन आणि भव्य मिरवणूक… अशा विविध उपक्रमांनी रविवारी (दि.१४) भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख रस्ते, चौकात लावलेल्या शेकडो झेंड्यांमुळे वातावरण निळेमय झाले. सायंकाळी सहाच्या सुमारास जुन्या नाशिकमधील तेजाळे चौकातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत आंबेडकरी अनुयायांचा जनसागर …

The post भीमरायाला नमन कराया जनसागर लोटला; चित्ररथांनी वेधले लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading भीमरायाला नमन कराया जनसागर लोटला; चित्ररथांनी वेधले लक्ष

राजकीय पक्षातील जोरदार शक्तिप्रदर्शनामुळे कडक बंदोबस्ताचे नियोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष, पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे येत्या शिवजयंतीनिमित्त राजकीय पक्ष, पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मोठे जयंती उत्सव, मिरवणुका काढण्याचे नियोजन आखले जात आहे. दरम्यान, शिवजयंती साजरी करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिसांनी …

The post राजकीय पक्षातील जोरदार शक्तिप्रदर्शनामुळे कडक बंदोबस्ताचे नियोजन appeared first on पुढारी.

Continue Reading राजकीय पक्षातील जोरदार शक्तिप्रदर्शनामुळे कडक बंदोबस्ताचे नियोजन

नाशिक : आजपासून सुरु होणाऱ्या भैरवनाथ महाराज यात्रोत्सवाची जय्यत तयारी

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांची यात्रा बुधवारी (दि. 5) साजरी होत असून यात्रा कमिटीकडून यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त मंदिराला रंगरंगोटीसह आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नगर : पाणी योजनांसाठी 782 कोटी मिळविले : आमदार बाळासाहेब थोरात यात्रेच्या दिवशी शहरातून निघणार्‍या रथ मिरवणुकीसाठी असलेला रथही सजवण्याचे काम …

The post नाशिक : आजपासून सुरु होणाऱ्या भैरवनाथ महाराज यात्रोत्सवाची जय्यत तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आजपासून सुरु होणाऱ्या भैरवनाथ महाराज यात्रोत्सवाची जय्यत तयारी

शिवजन्मोत्सव – 2023 : सिन्नरला उद्यापासून तीन दिवस भरगच्च कार्यक्रम; चित्ररथ, थरारक प्रात्यक्षिकांसह मिरवणूक

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा शहर परिसरात शिवजयंती उत्सवाचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमार्फत सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष पांडुरंग वारुंगसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. किल्ले शिवनेरीवर यंदाची शिवजयंती दिमाखात होणार गेल्या सहा वर्षांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या वर्षीपासून शहरात संयुक्तरीत्या शिवजयंती सोहळा साजरा करण्यात येत …

The post शिवजन्मोत्सव - 2023 : सिन्नरला उद्यापासून तीन दिवस भरगच्च कार्यक्रम; चित्ररथ, थरारक प्रात्यक्षिकांसह मिरवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading शिवजन्मोत्सव – 2023 : सिन्नरला उद्यापासून तीन दिवस भरगच्च कार्यक्रम; चित्ररथ, थरारक प्रात्यक्षिकांसह मिरवणूक

जुलूस-ए-गौसिया : इधर भी निगाहे करम गौसे आझम…

जुने नाशिक: पुढारी वृत्तसेवा ‘गौस-ए-आझम का दरबार अल्लाह अल्लाह क्या कहना, बगदादी नूरी बाजार अल्लाह अल्लाह क्या कहेना’, ‘इधर भी निगाहे करम गौसे आझम, करो दूर रंजो अलम गौसे आझम’, अशा अनेक धार्मिक गीत गुणगुणत भक्तिमय वातावरणात जुलूस-ए-गौसिया मिरवणूक ज्येष्ठ धर्मगुरू तथा खतीबे शहर हिसामोद्दिन अशरफी व स्थानिक धर्मगुरू यांच्या नेतत्त्वाखाली उत्साहात व पारंपरिक पद्धतीने …

The post जुलूस-ए-गौसिया : इधर भी निगाहे करम गौसे आझम... appeared first on पुढारी.

Continue Reading जुलूस-ए-गौसिया : इधर भी निगाहे करम गौसे आझम…