नाशिक : आज रंगणार अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र आणि जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने मंगळवारी (दि.9) पंचवटीतील मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलाच्या सिंथेटिक ट्रॅकवर जिल्हा अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स (मैदानी) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा खुल्या गटासाठी असल्या तरी 16 वर्षांवरील खेळाडूंना प्रत्यक्ष सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेत एक खेळाडूला जास्तीत जास्त दोन प्रकारात सहभाग घेता येईल. नाशिक …

The post नाशिक : आज रंगणार अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आज रंगणार अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा