मुंढेगाव चित्रपटसृष्टीसाठी जागा मंजूर करावी, दादा भुसे यांची महसूलमंत्र्यांकडे मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील चित्रपटसृष्टीच्या उभारणीसाठी जागा मंजूर करावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. यासंदर्भात ना. भुसे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना पत्र दिले आहे. पुरवणी अधिवेशनामध्ये चित्रपटसृष्टीचा विषय मार्गी लागणार असल्याचे भुसे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. नाशिक शहराला अभिनयाचा मोठा वारसा लाभलेला आहे. …

The post मुंढेगाव चित्रपटसृष्टीसाठी जागा मंजूर करावी, दादा भुसे यांची महसूलमंत्र्यांकडे मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading मुंढेगाव चित्रपटसृष्टीसाठी जागा मंजूर करावी, दादा भुसे यांची महसूलमंत्र्यांकडे मागणी

नाशिक : जिल्हा परिषद शाळेत राबवला पर्यावरणपूरक ‘इकोब्रिक्स’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने ‘इकोब्रिक्स’ हा स्तुत्य उपक्रम राबवत पर्यावरणाला हातभार लावला आहे. त्यामुळे प्लास्टिक प्रदूषणाला थोड्याफार प्रमाणात आळा बसण्यास हातभार लागत आहे. नाशिक : कारागृहांमधील क्षमतावाढीला बंदिवानांनी दिला खो! प्लास्टिक प्रदूषण ही आजच्या घडीला सर्वत्र महत्त्वपूर्ण समस्या झाली आहे. त्यासाठी विविध स्तरावर वेगवेगळे मार्ग शोधले जात …

The post नाशिक : जिल्हा परिषद शाळेत राबवला पर्यावरणपूरक ‘इकोब्रिक्स’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषद शाळेत राबवला पर्यावरणपूरक ‘इकोब्रिक्स’

नाशिक : इगतपुरीतील मुंढेगाव स्फोटाने हादरले, जिंदाल कारखान्यात स्फोटानंतर आगीचे तांडव (व्हिडिओ)

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा; इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव औद्योगिक वसाहतीतील जिंदाल पॉलिफिल्म कारखान्यात रविवार, दि.1 सकाळी साडेअकराच्या सुमारास मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. नूतन वर्षारंभीच ही दुर्देवी घटना घडली आहे. आगीने रौद्ररूप धारण केल्याने इगतपुरी तालुक्याच्या विविध भागातून दूरवरुनही आगीचे लोळ दिसून येत आहेत. या घटनेत मोठ्या संख्येने जीवितहानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. इगतपुरी …

The post नाशिक : इगतपुरीतील मुंढेगाव स्फोटाने हादरले, जिंदाल कारखान्यात स्फोटानंतर आगीचे तांडव (व्हिडिओ) appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इगतपुरीतील मुंढेगाव स्फोटाने हादरले, जिंदाल कारखान्यात स्फोटानंतर आगीचे तांडव (व्हिडिओ)

वाहनचालकांना नाशिकमध्ये प्रशिक्षण : खा. हेमंत गोडसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील वाढत्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासह इंधन बचतीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली तेल इंडस्ट्रीने विशेष प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रातून राज्यभरातील चालकांना प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यासाठी इगतपुरीमधील मुंढेगाव किंवा पाडळी देशमुख येथील जागा निश्चिती अंतिम टप्प्यात असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे. भारतीय …

The post वाहनचालकांना नाशिकमध्ये प्रशिक्षण : खा. हेमंत गोडसे appeared first on पुढारी.

Continue Reading वाहनचालकांना नाशिकमध्ये प्रशिक्षण : खा. हेमंत गोडसे