नाशिकच्या सायकलपटूंचा १७०० किमीचा सागरतट प्रवास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथील सायकलपटू दूर्वांकुर टूर्सचे संचालक मिलिंद लोहकरे आणि मयूरेश मार्केटिंगचे संदीप जाधव या सायकलपटूंनी मुंबई ते कन्याकुमारी असा १७०० किमीचा सायकल प्रवास करून निरामय आरोग्य आणि क्षमता विकसित करण्याचा संदेश दिला आहे. ५६ वर्षीय मिलिंद लोहकरे आणि त्याचे सहकारी संदीप जाधव यांनी १ फेब्रुवारी रोजी नाशिकहून सायकलवर प्रवासाला प्रारंभ केला. सागरी …

The post नाशिकच्या सायकलपटूंचा १७०० किमीचा सागरतट प्रवास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या सायकलपटूंचा १७०० किमीचा सागरतट प्रवास

नाशिक : फ्रेंच तरुणाचा सायकलवर भारत दाैरा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अलेक्झांडर कियियानोव्हा हा ३४ वर्षीय फ्रेंच तरुण बुधवार (दि.१४) पासून सायकलवर भारत भ्रमणवर असून तीन महिन्यांत तो कन्याकुमारी येथे पोहोचणार आहे. मुंबई ते कन्याकुमारी अशा या सायकल भ्रमणाचा मार्ग मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापूर, बेळगाव, बंगळुरू त्यानंतर कन्याकुमारी असल्याची माहिती नाशिकच्या भारत -फ्रान्स सांस्कृितक मंडळ तसेच विश्व शैक्षणिक सांस्कृतिक केंद्राचे संस्थापक …

The post नाशिक : फ्रेंच तरुणाचा सायकलवर भारत दाैरा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फ्रेंच तरुणाचा सायकलवर भारत दाैरा