नाशिक : शहापूर उड्डाणपुलावर अपघातांची मालिका सुरूच; आयशर व एर्टिगाचा भीषण अपघात

नाशिक (दातली /सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर शिर्डी महामार्गावर शहापूर परिसरातील उड्डाणपूलाजवळ अपघातांची मालिका सुरूच असून शनिवारी (दि.6) रात्री पुन्हा आयशर ट्रक व एर्टिगा कार यांच्यात भीषण अपघात झाला आहे. यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सिन्नर शिर्डी महामार्गावर शहापूर गावालगत असलेला उड्डाणपूल संपल्यानंतर अचानक एकेरी वाहतूक सुरू होते. या ठिकाणी गतिरोधक आहे, परंतु …

The post नाशिक : शहापूर उड्डाणपुलावर अपघातांची मालिका सुरूच; आयशर व एर्टिगाचा भीषण अपघात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहापूर उड्डाणपुलावर अपघातांची मालिका सुरूच; आयशर व एर्टिगाचा भीषण अपघात