सातारा द्या, नाशिक घ्या!; भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेससमोर प्रस्ताव?

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  जागावाटपाच्या बाबतीत महाविकास आघाडीने आघाडी घेतली असली तरी महायुतीच्या नेत्यांच्या जोरबैठका सुरूच आहेत. सातारा आणि नाशिक या प्रमुख लढतींसह नऊ जागांवर अजूनही एकमत झालेले नाही. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात छगन भुजबळ यांच्यासाठी नाशिक मतदारसंघ घ्या, अशी भाजपने भूमिका घेतल्यामुळे भुजबळ यांचे नाव जाहीर करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसला विलंब लागत असल्याचे समजते. …

The post सातारा द्या, नाशिक घ्या!; भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेससमोर प्रस्ताव? appeared first on पुढारी.

Continue Reading सातारा द्या, नाशिक घ्या!; भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेससमोर प्रस्ताव?

नाशिकसाठी गोडसे, भुजबळांच्या पाठोपाठ भुसे देखील मुंबईला रवाना

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क नाशिकच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी मंगळवार (दि.२) मुंबईतील तापमान वाढलं असून राजकीय घडामोडींनी वळण घेतलं आहे. कारण नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे देखील आपला यवतमाळचा दौरा अर्धवट सोडूनच मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. यवतमाळचा दौरा रद्द करत दादा भुसे  मुंबईला रवाना झाले आहेत. हेमंत गोडसे, छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ आता जिल्ह्याचे …

The post नाशिकसाठी गोडसे, भुजबळांच्या पाठोपाठ भुसे देखील मुंबईला रवाना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकसाठी गोडसे, भुजबळांच्या पाठोपाठ भुसे देखील मुंबईला रवाना

राहुल गांधींची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ महाराष्ट्रात; त्र्यंबकेश्वर मंदिरात घेतले दर्शन

पुढारी ऑनलाईन डेस्क: काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची ‘भारत न्याय जोडो यात्रा’ सध्या महाराष्ट्रात आहे. दरम्यान त्यांची ही यात्रा आज (दि.१४) नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे पोहचली आहे. दरम्यान राहुल गांधी यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करत दर्शन घेतले आणि प्रार्थना केली. या संदर्भातील व्हिडिओ वृत्त ‘ANI’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. (Rahul Gandhi) काँग्रेस खासदार राहुल गांधी …

The post राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा' महाराष्ट्रात; त्र्यंबकेश्वर मंदिरात घेतले दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading राहुल गांधींची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ महाराष्ट्रात; त्र्यंबकेश्वर मंदिरात घेतले दर्शन

शिवसेनेचे वाघ नसते, तर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा अशक्य- राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रभू श्रीरामाशी आमचं जुनं नातं. शिवसेनेच्या शौर्यामुळे रामाची प्राणप्रतिष्ठा झाली. शिवसेनेचे वाघ नसते तर काल रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा अशक्य होती, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ते आज नाशकात सुरू असलेल्या शिवसेनेच्या महाशिबिरात बोलत होते. (Shiv Sena News) Shiv Sena News : दिल्लीतील रावणशाहीसमोर झुकणार नाही- राऊत पुढे …

The post शिवसेनेचे वाघ नसते, तर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा अशक्य- राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading शिवसेनेचे वाघ नसते, तर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा अशक्य- राऊत

सत्याच्या युद्धाला नाशकातून सुरूवात; खासदार संजय राऊत यांची माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क: २३ जानेवारीला नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं महाशिबीर होणार आहे. दरम्यान सत्याच्या युद्धाला नाशकातून म्हणजे या शिबीरापासून सुरूवात होणार आहे, असे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि.२४) माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर ते आद नाशिक दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व प्रमुख नेते नाशकात लवकरच दाखल होतील, असे देखील राऊत म्हणाले. …

The post सत्याच्या युद्धाला नाशकातून सुरूवात; खासदार संजय राऊत यांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading सत्याच्या युद्धाला नाशकातून सुरूवात; खासदार संजय राऊत यांची माहिती

ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या गौप्यस्फोटानंतर राजकारण तापले

मुंबई/नाशिक; पुढारी वृत्तसेवा :  ड्रग्ज माफिया ललित पाटील याने मी ससून रुग्णालयातून पळालो नाही, तर मला पळवले गेले. यामध्ये कुणाकुणाचा हात आहे, ते सगळे सांगणार आहे, असे सांगितल्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यातील सर्व लागेबांधे उघड करणार असल्याचा इशारा दिला आहे; तर विरोधकांनी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह सत्ताधारी …

The post ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या गौप्यस्फोटानंतर राजकारण तापले appeared first on पुढारी.

Continue Reading ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या गौप्यस्फोटानंतर राजकारण तापले

मासे खाल्ल्याने ऐश्वर्या रायसारखे डोळे होतात, मुलीही पटतात: विजयकुमार गावित

पुढारी ऑनलाईन डेस्क : मासे खाल्ल्याने डोळे सुंदर होतात. आणि मुली पटतात, असे तर्कट आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी मांडले आहे. यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी याचा दाखला देताना अभिनेत्री ऐश्वर्या रायचा उल्लेख केला. नियमित मासे खाल्ल्यामुळेच ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर आहेत, असे ते म्हणाले. गावित एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते. त्यांचे …

The post मासे खाल्ल्याने ऐश्वर्या रायसारखे डोळे होतात, मुलीही पटतात: विजयकुमार गावित appeared first on पुढारी.

Continue Reading मासे खाल्ल्याने ऐश्वर्या रायसारखे डोळे होतात, मुलीही पटतात: विजयकुमार गावित

मुंबई एपीएमसी ११० गाडी कांद्याची आवक

नवी मुंबई: पुढारी वृतसेवा : मुंबई एपीएमसी कांद्याची 110 गाडी आवक करण्यात आली आहे. बाजार भाव 18 ते 22 रूपये आहे. नाशिक, पुणे आणि नगर जिल्ह्यातील काही बाजार समितीत कांदा लिलाव बंद ठेवण्यात आल्याने आवकवर परिणाम झाला आहे. मुंबई एपीएमसीत आज सोमवारी केवळ शेतक-यांनी पाठवलेला कांदा आला आहे. खासगी व्यापा-यांनी खरेदी केलेला कांद्याची शून्य आवक …

The post मुंबई एपीएमसी ११० गाडी कांद्याची आवक appeared first on पुढारी.

Continue Reading मुंबई एपीएमसी ११० गाडी कांद्याची आवक

महाराष्ट्रातील शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘युवा पर्यटन मंडळ’; राज्य शासनाचा निर्णय

धुळे; पुढारी वृत्तसेवा : शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये आपल्या परिसरातील पर्यटन, वारसास्थळांबाबत कुतुहल निर्माण होवून जबाबदार पर्यटनाची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने राज्यात ‘युवा पर्यटन मंडळ’ स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. युवा पर्यटन मंडळामार्फत भारतीय पर्यटनाचे युवा राजदूत घडविण्यासह विद्यार्थी आणि तरूणांमध्ये संघभावना, व्यवस्थापन नेतृत्व आणि सेवा अशी विविध कौशल्ये आत्मसात करणे, शाश्वत …

The post महाराष्ट्रातील शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘युवा पर्यटन मंडळ’; राज्य शासनाचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading महाराष्ट्रातील शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘युवा पर्यटन मंडळ’; राज्य शासनाचा निर्णय

राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांची शनिवारी येवला येथे पहिली सभा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर जाहीर केल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  शनिवारपासून (दि.८) आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील येवला येथे त्यांची पहिली जाहीर सभा होणार आहे. पवार हे ८ जुलै रोजी सकाळी ८ वाजता सिल्व्हर ओक या निवासस्थानावरुन येवल्याच्या दिशेने निघणार आहेत. या दरम्यान ठाणे, भिवंडी, …

The post राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांची शनिवारी येवला येथे पहिली सभा appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांची शनिवारी येवला येथे पहिली सभा