स्वयंरोजगार व गट शेतीसाठी बँकांकडून उदासीनता : आमदार चंद्रकांत पाटील

जळगांव : पुढारी वृत्तसेवा ; राज्य शासन, केंद्र शासन यांच्या अनेक योजना ज्या स्वयंरोजगारांसाठी आहेत यांच्या माध्यमातून तालुक्यात किंवा जिल्ह्यात किती उद्योग उभे केले किंवा उभे करण्यासाठी बँकांनी मदत केली याचा लेखाजोखा घेतला असता मुक्ताईनगर बोदवड रावेर यात सर्वात मागे आहे. बँक अधिकारी याबाबत उदासीन आहे. असे वक्तव्य आमदार चंद्रकांत पाटील यांनी  केले. जिल्हाधिकारी आयुष …

The post स्वयंरोजगार व गट शेतीसाठी बँकांकडून उदासीनता : आमदार चंद्रकांत पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading स्वयंरोजगार व गट शेतीसाठी बँकांकडून उदासीनता : आमदार चंद्रकांत पाटील

जळगाव : मुक्ताईनगरमध्ये आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह

जळगाव : पुढारी वृत्तसेवा मुक्ताईनगर शहरात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील श्री संत मुक्ताई मंदिर परिसरात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुक्ताईनगर शहराजवळील श्री संत मुक्ताई मंदिराच्या मागील बाजूस बोदवड रोडला लागूनच एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात …

The post जळगाव : मुक्ताईनगरमध्ये आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : मुक्ताईनगरमध्ये आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह

जळगाव : मुक्ताईनगरमध्ये आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह

जळगाव : पुढारी वृत्तसेवा मुक्ताईनगर शहरात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील श्री संत मुक्ताई मंदिर परिसरात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुक्ताईनगर शहराजवळील श्री संत मुक्ताई मंदिराच्या मागील बाजूस बोदवड रोडला लागूनच एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात …

The post जळगाव : मुक्ताईनगरमध्ये आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : मुक्ताईनगरमध्ये आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह

चिमुकलीच्या धाडसाने दरोड्याचा प्रयत्न फसला; जळगावच्या मुक्ताईनगरातील घटना

जळगाव : पुढारी वृत्तसेवा लहान मुलगी घरी एकटी असल्याची संधी साधत दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र १० वर्षीय मुलीच्या धाडसामुळे दरोडेखोरांचा प्रयत्न फसल्याची घटना जळगाव शहरातील मुक्ताईनगर परिसरात उघडकीस आली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरातील मुक्ताईनगरात एस.एम.आय.टी. महाविद्यालाजवळ ॲड सचिन देविदास पाटील (वय …

The post चिमुकलीच्या धाडसाने दरोड्याचा प्रयत्न फसला; जळगावच्या मुक्ताईनगरातील घटना appeared first on पुढारी.

Continue Reading चिमुकलीच्या धाडसाने दरोड्याचा प्रयत्न फसला; जळगावच्या मुक्ताईनगरातील घटना

एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढणार? 400 कोटींच्या गौण खनिज प्रकरणाची चौकशी सुरु

जळगाव : पुढारी वृत्तसेवा मुक्ताईनगर तालुक्यातील गौण खनिज घोटाळा प्रकरणी राज्य शासनाचे एटीएस पथक दाखल झाले असून, चौकशीला प्रारंभ केला आहे. उत्खनन केलेल्या जागेचे मोजमाप करत आहे. तीन दिवस या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याने या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळात …

The post एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढणार? 400 कोटींच्या गौण खनिज प्रकरणाची चौकशी सुरु appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढणार? 400 कोटींच्या गौण खनिज प्रकरणाची चौकशी सुरु

जळगाव : मुक्ताईनगरातील बड्या ग्रामपंचायतीवर एकनाथ खडसेंचे पॅनल विजयी, भाजप- शिंदे गटाला झटका!

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा ग्रामपंचायतीवर माजी मंत्री एकनाथ खडसे समर्थक पॅनल विजयी झाले आहे. निवडणूकीत १७ पैकी १३ जागांवर राष्ट्रवादी व काँग्रेसच्या जागा निवडून आलेल्या आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा ग्रामपंचायतीच्या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मतदार संघातील ग्रामपंचायत असल्याने ही अतिशय चुरशीची मानली जाणारी निवडणूक होती. यात …

The post जळगाव : मुक्ताईनगरातील बड्या ग्रामपंचायतीवर एकनाथ खडसेंचे पॅनल विजयी, भाजप- शिंदे गटाला झटका! appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : मुक्ताईनगरातील बड्या ग्रामपंचायतीवर एकनाथ खडसेंचे पॅनल विजयी, भाजप- शिंदे गटाला झटका!

मुक्ताईनगर मार्गाच्या चौपदरीकरणाला मंजुरी : नितीन गडकरी

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा- राज्यात जळगावमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महार्गावरील मुक्ताईनगर संदर्भात केंद्रीय परिवहन मंत्रालयाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. एनएच-७५३एल वर जळगाव तसेच मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शाहपुर बायपास ते मुक्ताईनगर मार्गाच्या चौपदरीकरणासाठी भारतमाला योजने अंतर्गत हायब्रीड अँन्युइटी मॉडेल (एचएएम) नुसार केले जाणार असून, यासाठी ७८४.३५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.केंद्रीय मंत्री नितीन …

The post मुक्ताईनगर मार्गाच्या चौपदरीकरणाला मंजुरी : नितीन गडकरी appeared first on पुढारी.

Continue Reading मुक्ताईनगर मार्गाच्या चौपदरीकरणाला मंजुरी : नितीन गडकरी

जळगाव : मुक्ताईनगरात बंदुकीच्या धाकावर तरूणाची लूट; १५ जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव (मुक्ताईनगर) : पुढारी वृत्तसेवा गुजरात राज्यातील एका दुकानदाराची औषध देण्याचा बहाणा करून लुटमार झाल्याची घटना घडली आहे. व्यापाऱ्याला घरी बोलावून चाकू, बंदूक आणि काठ्यांचा धाक दाखवत १० ते १२ जणांनी दीड लाखांची रोकड, मोबाईल, सोन्याची चैन असा एकुण २ लाख ५९ हजार ५९९ रूपये किमतीचा मुद्देमाल हिसकावून चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. …

The post जळगाव : मुक्ताईनगरात बंदुकीच्या धाकावर तरूणाची लूट; १५ जणांविरोधात गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : मुक्ताईनगरात बंदुकीच्या धाकावर तरूणाची लूट; १५ जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगावात कुतूहलाचा विषय ; मृत माकडावर केले विधिवत अंत्यसंस्कार

जळगाव : जळगावातील मुक्ताईनगरात आज भूतदयेचा प्रत्यय आला. मुक्ताईनगर शहरातील कुंभारवाडा परिसरात वृद्धपकाळाने अचानक मयत झालेल्या माकडावर माणुसकी धर्म पाळत शहरवासीयांकडून विधिवत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यामुळे तालुक्यात हा एक चर्चेचा व कुतूहलाचा विषय ठरला. शहरातील कुंभारवाडा परिसरात राहणारे पारस जैन व कोमल राजपूत यांच्या घरासमोर गुरुवारी सकाळी वृद्धपकाळाने एक माकड मृत अवस्थेत आढळून आले. …

The post जळगावात कुतूहलाचा विषय ; मृत माकडावर केले विधिवत अंत्यसंस्कार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात कुतूहलाचा विषय ; मृत माकडावर केले विधिवत अंत्यसंस्कार

एकनाथ खडसेंना धक्का! राष्ट्रवादीचे पदाधिकारी बाळासाहेबांच्या शिवसेनेत

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. आमदार एकनाथ खडसे समर्थक असलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. जळगाव येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. मुक्ताईनगर तालुक्यात राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात इन्कमिंग आऊटगोईंगचे सत्र सुरूच आहे. यामुळे …

The post एकनाथ खडसेंना धक्का! राष्ट्रवादीचे पदाधिकारी बाळासाहेबांच्या शिवसेनेत appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसेंना धक्का! राष्ट्रवादीचे पदाधिकारी बाळासाहेबांच्या शिवसेनेत