Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंना अयोध्यावारीचे वेध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यानंतर शिवसेनेतून बाहेर पडलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याने या दौऱ्याचे यशस्वी आयोजन करण्याचे काम नाशिकमधील पदाधिकाऱ्यांकडे येऊ शकते. कारण याआधी उद्धव ठाकरे यांच्या दाैऱ्यापूर्वी शिवसेनेच्या नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनीच खासदार संजय राऊत यांच्याबरोबर जाऊन नियोजन केले होते. अयोध्यात शरयू नदीवरील महाआरतीचे प्रमुख महंत शशिकांतदास …

The post Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंना अयोध्यावारीचे वेध appeared first on पुढारी.

Continue Reading Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंना अयोध्यावारीचे वेध