जळगाव : सत्तासंघर्षावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले; हात जोडतो, सर्वांना शुभेच्छा..!

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.१०) जळगावात आमदार लता सोनवणे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यात हजेरी लावली. यावेळी सत्तासंघर्षावर प्रश्न विचारताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…मी तुम्हाला हात जोडतो, सर्वांना शुभेच्छा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दुपारी ४ वाजता जळगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे …

The post जळगाव : सत्तासंघर्षावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले; हात जोडतो, सर्वांना शुभेच्छा..! appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : सत्तासंघर्षावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले; हात जोडतो, सर्वांना शुभेच्छा..!

Kumbh Mela Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याचे मंत्रालयात नियोजन, आज बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठवड्यात नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिक महापालिकेत बैठक घेऊन विविध विषयांचा आढावा घेतला होता. त्यादृष्टीने आढावा घेतलेले विषय तातडीने मार्गी लागावेत. तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन (Kumbh Mela Nashik) करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दि.7) मुंबईत बैठक बोलावली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाला शह देण्यासाठी तसेच शिंदे गटाची नाशिकमध्ये …

The post Kumbh Mela Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याचे मंत्रालयात नियोजन, आज बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading Kumbh Mela Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याचे मंत्रालयात नियोजन, आज बैठक

नाशिक: शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यास सहभागी होण्याचे सचिव माशलकरांचे आवाहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबईतील बीकेसी मैदानावर येत्या ५ ऑक्टोबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या दसरा मेळाव्यात राज्यातील विविध मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. ‘न भूतो न भविष्यती’ असा हा दसरा मेळावा होणार असून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील अधिकाधिक शिवसैनिकांनी दसरा मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन …

The post नाशिक: शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यास सहभागी होण्याचे सचिव माशलकरांचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यास सहभागी होण्याचे सचिव माशलकरांचे आवाहन