नाशिक : जिल्हा परिषदेच्या महत्त्वाकांक्षी योजनेला निधीअभावी खीळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची महत्त्वाकांक्षी समजली जाणारी ‘सुपर १००’ योजना निधी आणि विभाग यांवरून अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदाच्या जि. प.च्या अंदाजपत्रकात अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना जेईई, नीट, एमएचसीईट या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी ‘सुपर १००’ ही योजना प्रस्तावित करण्यात आली असून, त्यासाठी दीड कोटी रुपयांची …

The post नाशिक : जिल्हा परिषदेच्या महत्त्वाकांक्षी योजनेला निधीअभावी खीळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषदेच्या महत्त्वाकांक्षी योजनेला निधीअभावी खीळ

अर्थसंकल्प: पायाभूत सुविधांच्या विकासावर भर; नूतन योजनांचा समावेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेचा सन २०२४-२५ साठीचा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेचे लेखा व वित्त अधिकारी डॉ. भालचंद्र चव्हाण यांनी प्रशासक तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सादर केला. यंदा हा अर्थसंकल्प ५८ कोटी ९९ लाखांचा आहे. त्यामध्ये १८ कोटी २० लाख रुपयांची मागील वर्षाची शिल्लक, तर ४० …

The post अर्थसंकल्प: पायाभूत सुविधांच्या विकासावर भर; नूतन योजनांचा समावेश appeared first on पुढारी.

Continue Reading अर्थसंकल्प: पायाभूत सुविधांच्या विकासावर भर; नूतन योजनांचा समावेश

नाशिक झेडपीत अनुकंपाधारकांना सीईओंच्या उपस्थितीत समुपदेशन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषद सेवेत असताना मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत समुपदेशनाने ६२ वारसांना नियुक्ती आदेश देण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्यता दिलेल्या अंतिम प्रतीक्षा यादीतील एकूण ७० वारसांना बोलावण्यात आले होते. तसेच यावर्षी गट ड संवर्गातून शैक्षणिक अर्हतेनुसार गट क संवर्गात समायोजनासाठी पात्र …

The post नाशिक झेडपीत अनुकंपाधारकांना सीईओंच्या उपस्थितीत समुपदेशन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक झेडपीत अनुकंपाधारकांना सीईओंच्या उपस्थितीत समुपदेशन

ऐन आचारसंहितेच्या तोंडावर क्रीडा स्पर्धांचे नियोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मिनी मंत्रालयात कर्मचाऱ्यांसाठी एकीकडे क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. मात्र, दुसरीकडे जिल्हाभरातून काही ना काही कामे घेऊन आलेले नागरिक या बैठका संपण्याची वाट बघत दिवसभर जिल्हा परिषदेच्या आवारात खेटा मारत असल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांत १७ व्या लोकसभेचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे. जर विभागप्रमुख …

The post ऐन आचारसंहितेच्या तोंडावर क्रीडा स्पर्धांचे नियोजन appeared first on पुढारी.

Continue Reading ऐन आचारसंहितेच्या तोंडावर क्रीडा स्पर्धांचे नियोजन

नाशिक जिल्हा परिषद : सीईओ मित्तल घेणार महिला सरपंचांची कार्यशाळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील निम्म्या ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच आहेत. मात्र, महिलांचे पती, मुलगा नातेवाईक हेच कारभार बघत असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. याबाबत आता जिल्हा परिषदेच्या सीईओ मित्तल महिला सरपंचांची कार्यशाळा आयोजित करणार आहे. महिलांनी उत्तम प्रकारे कारभार बघितल्याची उदाहरणे आहेत. तशीच महिलांच्या आड तेथील पुरुषांनीच …

The post नाशिक जिल्हा परिषद : सीईओ मित्तल घेणार महिला सरपंचांची कार्यशाळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा परिषद : सीईओ मित्तल घेणार महिला सरपंचांची कार्यशाळा

पुढारी विशेष : ‘त्या’ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव; महिला आयोगाने घेतली दखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जबाबदार आरोग्य अधिकारी उपस्थित नसल्याने गर्भवतीच्या मातेवरच मुलीची प्रसूती करण्याची वेळ आल्याची घटना घडल्यानंतर या प्रकरणाची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी गंभीर दखल घेत संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत. डॉ. रेखा सोनवणे (कायमस्वरूपी) आणि डॉ. आशिष सोनवणे (कंंत्राटी) अशी या वैद्यकीय अधिकाऱ्यांची …

The post पुढारी विशेष : 'त्या' वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव; महिला आयोगाने घेतली दखल appeared first on पुढारी.

Continue Reading पुढारी विशेष : ‘त्या’ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव; महिला आयोगाने घेतली दखल

नाशिक : सर्पदंश झालेल्या मुलीचा रुग्णवाहिकेअभावी मृत्यू

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका चालक नसल्याने मुलीला उपचारासाठी वेळेत दाखल करता न आल्याने जीव गमवावा लागला. नाशिकमध्ये कांद्याच्या दरात घसरण, बळीराजा हतबल येथील हनुमान वाघ यांची मुलगी प्रगती हिला दुपारच्या वेळेस सर्पदंश झाल्याने आईने तिला गावात प्राथमिक आरोग्य केंद्रात तत्काळ उपचारासाठी आणले. परंतु आरोग्य केंद्र बंद …

The post नाशिक : सर्पदंश झालेल्या मुलीचा रुग्णवाहिकेअभावी मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सर्पदंश झालेल्या मुलीचा रुग्णवाहिकेअभावी मृत्यू

नाशिक : आढावा बैठकीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल‌ यांची नांदगावी भेट

नाशिक (नांदगाव): पुढारी वृत्तसेवा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल‌ यांनी नांदगावी तालुक्याला भेट देत गुरुवार, दि.12 रेाजी आढावा बैठक घेतली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी हे देखील बैठकीस उपस्थित होते. सर्व विभागप्रमुख तसेच ग्रामसेवक ‌यांच्या विविध विषयांचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी बैठकी दरम्यान घेतला. MV Ganga Vilas : जगातील सर्वात लांब नदीवर …

The post नाशिक : आढावा बैठकीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल‌ यांची नांदगावी भेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आढावा बैठकीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल‌ यांची नांदगावी भेट

नाशिक : संगणक खरेदीची फेरनिविदा काढण्याची नामुष्की

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासनाने जिल्हा परिषदेसाठी काही महिन्यांपूर्वी संगणक खरेदीसाठी निविदा काढली होती. ही निविदा चढ्या दराने काढत एक प्रकारे राज्य शासनाच्या शासन निर्णयाला बगल देणारी होती. याबाबत माध्यमांद्वारे बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल संबधीत अधिकाऱ्यास कारणे दाखवा नोटीस दिली आहे. …

The post नाशिक : संगणक खरेदीची फेरनिविदा काढण्याची नामुष्की appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : संगणक खरेदीची फेरनिविदा काढण्याची नामुष्की

खासदार हेमंत गोडसे : ब्लॅक स्पॉटचे तातडीने डीपीआर तयार करा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील एकूण ब्लॅक स्पॉटचे मेजर, मीडियम आणि मायनर या सदराखाली वर्गीकरण करून तातडीने डीपीआर तयार करण्याच्या सूचना संसदीय सदस्य रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष खा. हेमंत गोडसे यांनी केल्या. जेजुरी-धालेवाडी सोमवती पालखी मार्गाची दुरवस्था संसदीय सदस्य रस्ता समितीची बैठक समिती अध्यक्ष खा. गोडसे आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या प्रमुख …

The post खासदार हेमंत गोडसे : ब्लॅक स्पॉटचे तातडीने डीपीआर तयार करा appeared first on पुढारी.

Continue Reading खासदार हेमंत गोडसे : ब्लॅक स्पॉटचे तातडीने डीपीआर तयार करा