नाशिक : रेल्वेच्या सेवा प्रवाशांपर्यंत पोहोचतात का ? अमृत भारत योजनेअंतर्गत पाहणी

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा भारत सरकारकडून रेल्वे प्रवाशांना देण्यात येणार्‍या सुविधा प्रवाशांपर्यंत पोहोचतात की नाही हे बघण्यासाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक, गती-शक्ती युनिटचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक व इतर अधिकार्‍यांनी अमृत भारत योजनेअंतर्गत देवळाली, लासलगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव या स्थानकांची पाहणी केली. यावेळी प्रवाशाला दुचाकी व चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था, मार्ग, स्थानकावरील शेड, प्रतीक्षालय, आराम कक्ष, पादचारी …

The post नाशिक : रेल्वेच्या सेवा प्रवाशांपर्यंत पोहोचतात का ? अमृत भारत योजनेअंतर्गत पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रेल्वेच्या सेवा प्रवाशांपर्यंत पोहोचतात का ? अमृत भारत योजनेअंतर्गत पाहणी