जळगाव : शिंदे सरकारला एक एक आमदार सोडून जातील – आमदार एकनाथ खडसे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शिंदे गटातील अनेक आमदारांमध्ये आता अस्वस्थता असून नाराजी पसरली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तारच होत नाही, त्यामुळे अनेक आमदार नाराज झाले आहेत. त्यामुळे जशा जशा निवडणुका जवळ येतील. न्यायालयाचा निकाल लागेल. त्यानुसार आता शिंदे सरकारला एक एक आमदार सोडून जातील असा गौप्यस्फोट आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. जळगाव : आता तरी आम्हाला …

The post जळगाव : शिंदे सरकारला एक एक आमदार सोडून जातील - आमदार एकनाथ खडसे appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : शिंदे सरकारला एक एक आमदार सोडून जातील – आमदार एकनाथ खडसे

नाशिकमधून तीन हजार शिवसैनिक अयोध्येत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे रविवारी (दि. ९) अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकमधून शुक्रवारी (दि. ७) तब्बल तीन हजार शिवसैनिक अयोध्येकडे निघाले असून, शनिवारी (दि. ८) रात्री ते अयोध्येला पोहोचणार आहेत. 1200 हून अधिक शिवसैनिक विशेष रेल्वेने तर उर्वरित शिवसैनिक विमान तसेच खासगी वाहनांनी अयोध्येला …

The post नाशिकमधून तीन हजार शिवसैनिक अयोध्येत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधून तीन हजार शिवसैनिक अयोध्येत

तुम्ही वरळीतून लढता की, मी ठाण्यातून लढू ! आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना आव्हान

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी वरळीमधून माझ्यासमोर विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान दिले, परंतु त्यांनी ते स्वीकारले नाही. ते वरळीमधून निवडणूक लढवायला तयार नसले तरी मी ठाण्यात त्यांच्यासमोर निवडणूक लढवायला तयार आहे, असे आव्हान शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दिले. नाशिकरोड येथील आनंदऋषी शाळेजवळील मैदानात सोमवारी (दि. ६) सायंकाळी …

The post तुम्ही वरळीतून लढता की, मी ठाण्यातून लढू ! आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना आव्हान appeared first on पुढारी.

Continue Reading तुम्ही वरळीतून लढता की, मी ठाण्यातून लढू ! आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना आव्हान

शेतकऱ्यांसाठी कृषी महोत्सव उपयुक्त : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देणारे कृषी महोत्सव हे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहेत, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कृषी महोत्सवामधून सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होत असल्याचे काैतुकोद‌्गारही ना. शिंदे यांनी काढले. डोंगरे वसतिगृह मैदानावर स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे आयोजित जागतिक कृषी महोत्सवाचा …

The post शेतकऱ्यांसाठी कृषी महोत्सव उपयुक्त : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे appeared first on पुढारी.

Continue Reading शेतकऱ्यांसाठी कृषी महोत्सव उपयुक्त : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांनी वाचाळवीरांना आवरावे : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मंत्रालयात सर्व महापुरुषांसोबत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा मुख्य इमारतीच्या प्रवेशव्दारावर लावण्यात आल्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानतो. परंतु, त्यांच्याच मंत्रिमंडळात काम करणारे काही मंत्री महापुरुषांविरोधात चुकीची टिपणी करतात अशा वाचाळवीरांना आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आवरावे. असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद …

The post मुख्यमंत्र्यांनी वाचाळवीरांना आवरावे : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्र्यांनी वाचाळवीरांना आवरावे : छगन भुजबळ

Nashik : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला पालकमंत्र्यांनाच खो, शिंदे गटात धुसफूस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर ‘बाळासाहेबांची शिवसेना’ शिंदे गटाकडून विविध ठिकाणी आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नाशिकमध्येही असे प्रयत्न पालकमंत्री दादा भुसे आणि खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून होत असून, त्यात स्पर्धा पाहायला मिळत आहे. त्याचा प्रत्यय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाशिकबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या बैठकीत आला. या बैठकीला …

The post Nashik : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला पालकमंत्र्यांनाच खो, शिंदे गटात धुसफूस appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला पालकमंत्र्यांनाच खो, शिंदे गटात धुसफूस

नाशिक : भाजप आमदारांच्या नाराजीमुळेच मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून विशेष बैठक रद्द

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकशी संबंधित विकासकामे, प्रकल्प तसेच प्रस्तावांबाबत शुक्रवारी (दि. 4) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बोलाविण्यात आलेल्या बैठकीला भाजपच्या आमदारांनाच वगळण्यात आल्याची बाब समोर आली आणि त्यातून भाजपची नाराजी नको, यामुळेच मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐनवेळी विशेष बैठक रद्द केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे ही बाब मुख्यमंत्र्यांकडून संबंधितांना एकप्रकारची चपराकच म्हणावी लागेल. भारत जोडो …

The post नाशिक : भाजप आमदारांच्या नाराजीमुळेच मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून विशेष बैठक रद्द appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भाजप आमदारांच्या नाराजीमुळेच मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून विशेष बैठक रद्द