Scholarship News : परदेश शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील 75 विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती (Scholarship) प्रदान करण्यात येते. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून, त्यानुसार इच्छुक विद्यार्थ्यांना ५ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्यात येणार आहे. अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील …

The post Scholarship News : परदेश शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदतवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading Scholarship News : परदेश शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदतवाढ

Mission Admission : अकरावी प्रवेशप्रक्रियेला दोन दिवसांची मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रिभूत पद्धतीने प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र, अद्यापही काही विद्यार्थी अर्ज करण्याचे, तर काही विद्यार्थ्यांचे अर्ज प्रमाणित होणे बाकी आहे. इयत्ता दहावी राज्य मंडळाकडून गुणपत्रिका 14 जूनला वितरित होणार आहेत. मूळ गुणपत्रिका मिळाल्याशिवाय विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या शाळा सोडल्याचा दाखला मिळणार नाही. त्यामुळे इयत्ता अकरावीमध्ये …

The post Mission Admission : अकरावी प्रवेशप्रक्रियेला दोन दिवसांची मुदतवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading Mission Admission : अकरावी प्रवेशप्रक्रियेला दोन दिवसांची मुदतवाढ

नाशिक : ञ्यंबक पालिका; मुदतवाढ न घेतलेल्या गाळेधारकांची धावपळ

नाशिक (ञ्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा ञ्यंबक नगरपरीषदेच्या मालकीच्या व्यावसायिक गाळयांचा येत्या आठवडयात शुक्रवार (दि.28) रोजी लिलाव करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री पदाची अनेकांना इच्छा, फडणवीस यांनी दिल्या अजितदादांना शुभेच्छा ! नगर परीषदेकडून मुदत वाढ न घेतलेले आणि थकबाकीमुळे सील केलेले गाळे लिलाव करण्याची जाहीर नोटीस संबंधितांना देण्यात आली आहे. धार्मिक पर्यटन स्थळ असलेल्या ञ्यंबकेश्वर शहरात व्यावसायिक …

The post नाशिक : ञ्यंबक पालिका; मुदतवाढ न घेतलेल्या गाळेधारकांची धावपळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ञ्यंबक पालिका; मुदतवाढ न घेतलेल्या गाळेधारकांची धावपळ

पुढारी इम्पॅक्ट : ठेकेदाराची भेट घेणार्‍या अधिकार्‍यांना नोटीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पेस्ट कंट्रोल ठेक्यासाठी सुटीच्या दिवशी शासकीय विश्रामगृहावर ठेकेदाराबरोबरची भेट संशयाच्या वादात सापडली असून, मनपाचे अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम आणि मलेरिया विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांना मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामुळे ठेकेदाराबरोबर सुटीतील भेट अधिकार्‍यांना महागात पडण्याची शक्यता आहे. नाशिक : मनपा अधिकार्‍यांच्या ठेकेदारासोबत …

The post पुढारी इम्पॅक्ट : ठेकेदाराची भेट घेणार्‍या अधिकार्‍यांना नोटीस appeared first on पुढारी.

Continue Reading पुढारी इम्पॅक्ट : ठेकेदाराची भेट घेणार्‍या अधिकार्‍यांना नोटीस