कामे खोळंबली; मुद्रांक विक्रेत्यांकडे नागरिकांच्या रांगा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने जिल्ह्यात मुद्रांक (स्टॅम्पपेपर) चा तुटवडा होत आहे. त्यामुळे पक्षकार, वकील, नागरिक यांची स्टॅम्पसाठी धावपळ होताना दिसत आहे. तसेच स्टॅम्पअभावी अनेकांची कामे खोळंबल्याचे चित्र आहे. ज्या ठिकाणी स्टॅम्प मिळत आहे त्या मुद्रांक (Stamp paper) विक्रेत्यांकडे नागरिकांच्या रांगा दिसत आहेत. निबंधक कार्यालयात मालमत्तेच्या नोंदणीसाठी, महसूल विभागात विविध …

The post कामे खोळंबली; मुद्रांक विक्रेत्यांकडे नागरिकांच्या रांगा appeared first on पुढारी.

Continue Reading कामे खोळंबली; मुद्रांक विक्रेत्यांकडे नागरिकांच्या रांगा

नाशिक : शिवसैनिकांच्या निष्ठेपायी मुद्रांकांच्या मागणीत वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेतील 40 आमदारांनी बंड करून भाजपाशी युती करीत राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेना पक्षासह पक्षनेतृत्वावर दावे-प्रतिदावे केले जात आहेत. न्यायालयीन प्रक्रियेत हा वाद अडकल्यानंतर शिवसेना पक्ष व पक्षप्रमुखांवर शिवबंधनानंतर पुन्हा एकदा निष्ठा दाखवण्यासाठी शिवसैनिकांना 100 रुपयांच्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र लिहून देण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत शहरातील मुद्रांक विक्रेत्यांकडे 100 …

The post नाशिक : शिवसैनिकांच्या निष्ठेपायी मुद्रांकांच्या मागणीत वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसैनिकांच्या निष्ठेपायी मुद्रांकांच्या मागणीत वाढ