Nashik Crime : सिडकोतून तीन मुलींचे अपहरण

सिडको (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा अंबड पोलिस ठाणे हद्दीतून दोन ठिकाणांहून तीन मुलींचे अज्ञात इसमाने फूस लावून अपहरण केल्याची नोंद अंबड पोलिस ठाण्यात झाली आहे. अपहरणाचा पहिला प्रकार स्वामीनगर येथे घडला. फिर्यादी यांची मुलगी मंगळवारी (दि.६) दुपारी 3.45 च्या सुमारास स्वामीनगर येथील हनुमान मंदिराजवळ होती. त्यावेळी अज्ञाताने या मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून फूस …

The post Nashik Crime : सिडकोतून तीन मुलींचे अपहरण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : सिडकोतून तीन मुलींचे अपहरण

Nashik : निफाडमधील मुलीचे अपहरण लव्ह जिहादचाच प्रकार : किरीट सोमय्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील १८ वर्षीय मुलीस फूस लावून परराज्यात नेले. सुदैवाने ग्रामीण पोलिसांनी तपास करून मुलीची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली व मुलीचा ताबा पालकांना दिला आहे. हा लव्ह जिहादचाच प्रकार असून, मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे माजी खा. किरीट सोमय्या यांनी केली. सोमय्या यांनी ग्रामीण पोलिस …

The post Nashik : निफाडमधील मुलीचे अपहरण लव्ह जिहादचाच प्रकार : किरीट सोमय्या appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : निफाडमधील मुलीचे अपहरण लव्ह जिहादचाच प्रकार : किरीट सोमय्या

Nashik Crime : मुलीच्या सुटकेचा थरार…असे फत्ते केले ऑपरेशन ‘मुस्कान’

ओझर : मनोज कावळे सारा गाव एकवटून हाती लाठ्या-काठ्या आणि दगडधोंड्यांनिशी उभा ठाकलेला असताना ‘सद्रक्षणाय… खलनिग्रहणाय’ हे ब्रीद सार्थ ठरवत फक्त सहा पोलिसांच्या मदतीने अपहृत चिमुकलीला मध्य प्रदेशातील लखापूर (ता. भिकणगाव) येथून ताब्यात घेऊन ऑपरेशन ‘मुस्कान’ फत्ते करून पालकांच्या हाती सोपविल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद आणि मृदू भाव निश्चितच पोलिसांना ‘दुआ’ दिल्यावाचून राहिला नाही. तब्बल सहा …

The post Nashik Crime : मुलीच्या सुटकेचा थरार...असे फत्ते केले ऑपरेशन ‘मुस्कान’ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : मुलीच्या सुटकेचा थरार…असे फत्ते केले ऑपरेशन ‘मुस्कान’