Nashik : त्र्यंबकेश्वरला मुसळधार पावसाने झोडपले

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाभरात ठिकठिकाणी पावसाची संततधार सुरु आहे. अशातच आज (दि.1) त्र्यंबकेश्वर येथे पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसाने त्र्यंबकला मेनरोड तेलीगल्ली परिसरात पूर आला असून भाजी मंडईत पाणी घुसले आहे. अचानक पावसाने हजेरी लावल्याने यावेळी नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. नाले सफाई न झाल्याने पहिल्याच पावसात गल्लीबोळात पाणी …

The post Nashik : त्र्यंबकेश्वरला मुसळधार पावसाने झोडपले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : त्र्यंबकेश्वरला मुसळधार पावसाने झोडपले

नाशिक : मुसळधारमुळे वीज कोसळून सहा शेळ्या ठार

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा मालेगाव शहर व तालुक्यात काही भागात मंगळवारी (दि.27) दुपारुन मुसळधार पाऊस झाला. सकाळीपासून ढगाळ वातावरणात आणि उकाड्याने हैराण नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला तर शेतकर्‍यांना पेरणीचे वेध लागले. दरम्यान, तालुक्यातील लुल्ले येथे वीज कोसळून सहा शेळ्या ठार झाल्याचे वृत्त आहे. शनिवारी (दि.24) मालेगावसह कौळाणे नि., जळगाव निं., सौंदाणे, सायने, निमगाव या …

The post नाशिक : मुसळधारमुळे वीज कोसळून सहा शेळ्या ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुसळधारमुळे वीज कोसळून सहा शेळ्या ठार

Nashik Niphad : द्राक्ष पंढरीत पाऊस थांबता थांबेना

निफाड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा नवरात्र संपून आठ दिवसावर दिवाळी आलेली असताना देखील पावसाळा संपण्याचे कोणतेही लक्षण दिसून येत नाही आहे.  पावसाळ्यात बरसावा तसा मुसळधार पाऊस गेल्या काही दिवसांपासून सातत्याने निफाड तालुक्यात कोसळत आहे. त्यामुळे मका, सोयाबीन, कांदा, टोमॅटो, आणि महत्त्वाचे म्हणजे द्राक्ष या सर्वच पिकांना या मुसळधार पावसाचा फटका बसतो आहे. हातातोंडाशी आलेला …

The post Nashik Niphad : द्राक्ष पंढरीत पाऊस थांबता थांबेना appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Niphad : द्राक्ष पंढरीत पाऊस थांबता थांबेना

शेतकर्‍यांची आर्त हाक : निसर्गाने होत्याचे नव्हते केले..

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा वेळेत पडत नाही, पडला तर इतका पडला की, सर्व होत्याचे नव्हते करून गेला. आता हातातोंडाशी आलेले पीक खराब झाल्याने शेतकर्‍याने करायचे काय ? कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करायचा कसा, रब्बी हंगामातील पिकांची लागवड करायची कशी, बियाणे, औषधे विकत घ्यायचे कसे ? आमचा तुटलेला संसार पुन्हा उभा करायचा कसा ? अशा एक ना …

The post शेतकर्‍यांची आर्त हाक : निसर्गाने होत्याचे नव्हते केले.. appeared first on पुढारी.

Continue Reading शेतकर्‍यांची आर्त हाक : निसर्गाने होत्याचे नव्हते केले..

Nashik : पोल्ट्री फार्ममध्ये पाणी शिरल्याने 12 हजार कोंबड्यांचा मृत्यू

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील उजनी येथे सोमवारी सायंकाळी 4 च्या सुमारास तासभर ढगफुटीसद़ृश पाऊस बरसला. परिसरातील बंधार्‍याचा सांडवा प्रचंड वेगाने ओसंडून वाहिल्याने पोल्ट्री फार्ममध्ये पाणी शिरले. त्यात सुमारे 12 हजार कोंबड्यांचा तडफडून मृत्यू झाला. या कोंबड्या येत्या दोन दिवसांत सव्वाशे रुपये किलो दराने विक्री करण्याचे नियोजन होते. मात्र निसर्गाने घात केल्यामुळे संबंधित …

The post Nashik : पोल्ट्री फार्ममध्ये पाणी शिरल्याने 12 हजार कोंबड्यांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पोल्ट्री फार्ममध्ये पाणी शिरल्याने 12 हजार कोंबड्यांचा मृत्यू

नाशिक : शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पावसाचे विरजण

नाशिक (चांदवड): पुढारी वृत्तसेवा मुसळधार पावसामुळे दुष्काळी म्हणवणारा चांदवड तालुक्यात जिकडे बघावे तिकडे पाणीच पाणी साचल्याने पावसाने अहंकार माजवला आहे. नदी, नाले, ओहोळ, ओसंडून वाहत आहे. शेतातील पिकांमध्ये कंबरेपर्यंत पाणीच पाणी साचले आहे. काही ठिकाणी घरे पडली तर काही ठिकाणी पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात रस्ते, पूल वाहून गेल्याने वाड्या–वस्त्यांवरील नागरिकांचा संपर्क तुटला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले …

The post नाशिक : शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पावसाचे विरजण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पावसाचे विरजण

Nashik : मनमाडला मुसळधार पावसाचा धुमाकूळ, नद्यांना रौद्ररूप

नाशिक, मनमाड : पुढारी वृत्तसेवा शहर, परिसरात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, रविवारी (दि. 18) दुपारी सुरू झालेला पाऊस सोमवारी (दि. 19) सकाळपर्यंत सुरू होता. अतिवृष्टीमुळे शहरातून वाहणारी रामगुळणा आणि पांझण या दोन्ही नद्यांना पूर येऊन त्यांनी रौद्ररूप धारण केल्याने पुराचे पाणी नदीकाठच्या अनेक घरांमध्ये तसेच दुकानात शिरले. पाचही पूल पाण्याखाली गेल्याने गेल्या 30 …

The post Nashik : मनमाडला मुसळधार पावसाचा धुमाकूळ, नद्यांना रौद्ररूप appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मनमाडला मुसळधार पावसाचा धुमाकूळ, नद्यांना रौद्ररूप

नाशिक : मुसळधार पावसाने घर कोसळलं, मुलं वाचली पण आई-वडिलांचा झाला मृत्यू

नाशिक, (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा भगूर देवळाली जवळील वंजारवाडी परिसरात घराची भिंत कोसळून दाम्पत्य ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत घराची भिंत अंगावर कोसळल्याने पती पत्नी जागीच ठार झाले. सुदैवाने त्यांच्या तीन मुली व एक मुलगा या दुर्घटनेतून वाचले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नाशिक शहरासह ग्रामीण भागात गुरुवारी मुसळधार पाऊस …

The post नाशिक : मुसळधार पावसाने घर कोसळलं, मुलं वाचली पण आई-वडिलांचा झाला मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुसळधार पावसाने घर कोसळलं, मुलं वाचली पण आई-वडिलांचा झाला मृत्यू

नाशिक : पंचवटीत मुसळधार पाऊस व वार्‍यामुळे वृक्ष कोसळले

पंचवटी, नाशिक : पुढारी वृत्तसेवा परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस व वार्‍यामुळे दोन ठिकाणी वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्या. यामध्ये कुठलीही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही. मात्र, काही काळ रस्ता बंद झाला होता. अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांमार्फत त्वरित दोन्ही ठिकाणांवरील वृक्ष हटविण्यात आले. रात्री 10च्या सुमारास हिरावाडी रोडवरील दीपलक्ष्मी मंगल कार्यालयासमोरील व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर …

The post नाशिक : पंचवटीत मुसळधार पाऊस व वार्‍यामुळे वृक्ष कोसळले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटीत मुसळधार पाऊस व वार्‍यामुळे वृक्ष कोसळले

नाशिक: पुरात वाहून जाणाऱ्या चौघांना वाचवण्यात यश

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा रात्रभर चाललेल्या मुसळधार पावसाने पहाटे अचानक गोदावरी नदीस पूर आल्याने रामकुंड येथील गांधी ज्योत जवळ झोपलेले चौघे जण पाण्यात वाहून चालले होते. मात्र जीवरक्षक व अग्निशामक दलाच्या प्रयत्नाने चौघांना बाहेर काढण्यात यश आले. सिन्नर शहर व तालुक्यात ढगफुटी सदृश पावसाने हाहाकार; पूल ओलांडताना मोटार सायकलसह दोनजण वाहून गेल्याची भीती रात्रभर …

The post नाशिक: पुरात वाहून जाणाऱ्या चौघांना वाचवण्यात यश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: पुरात वाहून जाणाऱ्या चौघांना वाचवण्यात यश